1. कृषीपीडिया

नोव्हेंबर तिसरा आठवडा कापूस आणि सोयाबीन भाव बद्दल अपडेट

सध्या महाराष्ट्रात कापूस बाजारात आवक वाढत आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
नोव्हेंबर तिसरा आठवडा कापूस आणि सोयाबीन भाव बद्दल अपडेट

नोव्हेंबर तिसरा आठवडा कापूस आणि सोयाबीन भाव बद्दल अपडेट

सध्या महाराष्ट्रात कापूस बाजारात आवक वाढत आहे.आणि पाहिजे त्या प्रमाणात व्यापारी पण सोद्दे करत आहे महाराष्ट्र मध्ये खानदेश मार्केट तेजीत चालत असते

पण सध्या तेथील व्यापारी सावध पवित्रा घेत खरेदी करत आहे .But at present the trader there is buying cautiously.त्यामुळे कापूस बाजार

कृषि क्षेत्रातील सर्वात मोठा सन्मानाचा पुरस्कार, “अॅग्रो आयडॉल अॅवार्ड २०२२” साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

खुप मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास अजून मार्केट बनलेले नाही.त्यामुळे सध्या ओलावा असल्यामुळे कापूस

बाजारभाव 8500 ते 9000 पर्यंत आहे.समोर तेजी येण्याची पूर्ण शक्यता आहे.2.सोयाबीन स्टॉक लिमिट सरकारने काढून घेतल्यामुळे आता व्यापारी अधिक प्रमाणात सोयाबीन

खरेदी करेल...त्यामुळे 5500 पर्यंत असणारे सोयाबीन भाव येत्या 20 नोव्हेंबर पर्यंत 6200 नक्की जाईल.शेतकऱ्यांनी सोयाबीन विकायची घाई करू नये .

English Summary: Update on cotton and soybean prices for third week of November Published on: 14 November 2022, 07:22 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters