बऱ्याचश्या फळांच्या बागा आज शेतकऱ्यांकडे आहेत आंबा, स॔त्री,मोसंबी, लिंबू, पेरू, बोरे, नारळ, डाळिंबाचे, बाग लावली आहे.वरील फळ झाडाना उदई लागते शेतकरी दुर्लक्ष करतात मोठे नुकसान झाले वर जागे होतात आधीच काळजी घ्यावी
उदई शेतातील खरीप, रबी पिकांचे नुकसान करते पिकांना मुर, उबळतात त्या करीता उदई चे उगमस्थान नष्ट करावे.
आता या फवारणीतून वाढवा तुरीची उत्पादन क्षमता
Rabi damages crops, the source of Udai should be destroyed for the crops to rot बांधांवर, शेतात मुंग्याची वारुळे असतात तेच उगम स्थान आहे त्यात सर्प असतात शेतकरी घाबरतात ती नष्ट करावे लागेल आतां जे सी बी मशीन सहज मिळते त्याच्या
सहाय्याने वारुळे खोल नष्ट करावे जेवढे वर ऊंच असतात तेवढे खोल खड्डा करून त्या तील राणी माशी चा कंदाचे पोळे बाहेर काढावे खडयात कलोरोपायरीफास औषधाचे पाणी दोनशे लिटर मुरवावे म्हणजे अंडी उदई ची पिल्ले
मरतील फौज तयार होणार नाही वारुळे लहान असताना वरील औषध दोन तिन वेळा मुरवावे ळझाडा च्या खोडाला उदई लागल्यास खोडाची उदई ची माती खरडुन वरील औषध फवारणी करावी मुळा जवळ औषध मुरवावे असे उदई पासुन संरक्षण करावे
विलास काळकर
सेवा निवृत्त कृषि अधिकारी जळगाव मो 9822840646
Share your comments