सर्व पिके,फळझाडे,फुलझाडे,भाजीपाला साठी मल्टीप्लायर चे फायदे▪️मल्टीप्लायर च्या वापराने जमीनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो. ज्या जमीनीत सेंद्रिय कर्ब चांगला आहे त्या जमिनीतील पीक निरोगी व सशक्त येते.▪️मल्टीप्लायर जमीनीत दिल्याने पिकाला
मुळाजवळ अन्न भेटते. थोडक्यात मल्टीप्लायर पिकाला अन्न उपलब्ध करून देते.Food is found near the roots. In short, the multiplier provides food to the crop. ▪️ पांढऱ्या मूळांची संख्या वाढते.
मायकोरायझा म्हणजे काय ? जाणून घेऊयात फायदे आणि महत्व.
▪️जमीन कडक असेल तर ती नरम बनवण्याचे काम मल्टीप्लायर करते. ▪️जमीन नरम झाल्याने पिकाच्या मूळाभोवती ऑक्सिजन ची उपलब्धता होते. परिणामी उत्पादन वाढून मिळते.
▪️कांदा पिकाची टिकवणक्षमता वाढते. ▪️पिकाचा आकार, कलर ,चव ,वाढ अतीशय योग्य रितीने होते. ▪️आपल्या जमीनीत सलग सात वर्ष मल्टीप्लायर वापरल्यानंतर परत मल्टीप्लायर वापरायची गरज नाही. मल्टीप्लायर वापरले तर अतिशय चांगले आहे.▪️कांदा पिक करपा रोगाला बळी पडत नाही. पात जाड हिरवीगार होते.
मल्टीप्लायर वापरण्याची पद्धत- ठिबकमधून एकरी एक किलो मल्टीप्लायर देऊ शकता.वाहत्या पाण्यासोबत रासायनीक खत 20% कमी करून रासायनिक खतासोबत मिक्स करुन देऊ शकता. बीजप्रक्रिया- 1 किलो बियाण्यास 10 ग्रॅम मल्टीप्लायर ची कोटींग करुन बिजप्रक्रीया करावी. फायदे- एकसारखी उगवण क्षमता. मररोग प्रतिबंध.
संपर्क- संदीप घाडगे
मल्टीप्लायर प्रतिनिधी
कृष्णा-बिझनेस-डेव्हलपमेंट-प्रायव्हेट-लिमिटेड धुळे
९६०४१०८६३३
Share your comments