कोणत्या दिवसात कोणते पीक घेयचे व कधी पिकांच्या लागवडीला सुरुवात करायची याची सांगड बसली की चांगल्या उत्पादनाला कोणीच अडवू शकत नाही. सध्या उन्हाळी सोयाबीन लागवड सुरू असताना पाहायला मिळते. तर कधी करायची याची शेतकरी वर्गाला असणे गरजेचे आहे. याविषयी सविस्तर माहिती घेऊया.
उन्हाळी सोयाबीनची पेरणी जानेवारी एडिंग पर्यंत म्हणजेच 30 जानेवारी पर्यंत करावी
हा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील तज्ञ समितीने केला आहे. भरपूर शेतकऱ्यांचा कल हा सोयाबीनकडे आहे. सोयाबीनची लागवड खरिपातील बियाणे मिळण्यासाठी व सोयाबीनला मिळणाऱ्या चांगल्या दरासाठी केली जाते.
शेतकऱ्यांचा कल या कारणाने –
सध्या चांगला पाऊस झाल्याने पाण्याची देखील उपलब्धता आहे.
उन्हाळी सोयाबीनची पेरणी जानेवारी एडिंग पर्यंत म्हणजेच 30 जानेवारी पर्यंत करावी हा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील तज्ञ समितीने केला आहे. भरपूर शेतकऱ्यांचा कल हा सोयाबीनकडे आहे. सोयाबीनची लागवड खरिपातील बियाणे मिळण्यासाठी व सोयाबीनला मिळणाऱ्या चांगल्या दरासाठी केली जाते.
सध्या चांगला पाऊस झाल्याने पाण्याची देखील उपलब्धता आहे. सोयाबीनला मिळणारा चांगला दर, पाऊस चांगला झाल्यामुळे पाण्याची उपलब्धता तसेच साडेतीन महिन्यात येणारे पीक असते व योग्य वेळी कृषी विद्यापीठे आणि कृषीतज्ञांचा मिळणारा योग्य सल्ला मिळतो. या कारणाने शेतकरी वर्ग सोयाबीन उत्पादनाकडे कल वळला आहे.
Share your comments