सद्यस्थितीत माती प्रदूषण थांबवणे खूप गरजेचे आहे.शेतीमध्ये पिकांवर बरेचदा काही कीटकनाशके फवारली जातात त्यामुळे कीटकनाशकांमध्ये असलेले केमिकल हे जमिनीमध्ये मिसळतात आणि त्यामुळे मृदा प्रदूषण होते,शेतीत फवारलेल्या कीटकनाशकांमध्ये असलेले केमिकल जेव्हा जमिनीत जातात तेव्हा तेच केमिकल पिकांमध्ये जातात आणि ते पिक पूर्णपणे केमिकल युक्त बनतं. आणि ते आपल्या जेवणातून आपल्या
पोटामध्ये जाऊन वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देतात त्यामुळे शेतीमध्ये जितके झाले तितके शेण खत नैसर्गिक खत व सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे आहेशेतीतील पिकांना आवश्यक तितकेच पाणी देणे. ठिबक सिंचनाच्या वापरला महत्व देणे.मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करणे. जेणेकरून जमिनीची धूप होणार नाही. कचरा जळण्याने सुद्धा माती प्रदूषित होते त्यामुळे कचरा जाळण्या पेक्षा त्याचे योग्य व्यवस्थापन करा

शरद उद्धवराव साबळे
(Master trainer)
डॉ .पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन,अकोला
Share your comments