खोट्या पत आणि प्रतिष्ठेच्या मागे लागून खूप काही गमावलंय आपण.मान सन्मान तर मिळवायलाच हवा.आपली पत खालावली पण प्रतिष्ठा मिळवण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड थांबवायला हवी.!मी अनेकांना पाहिलंय यांच्या
खिशात दहा रूपये नाहीत तरी यांना प्रतिष्ठा हवी आहे .Even if they don't have ten rupees in their pocket, they want respect. मीीत्रांनो काही गरज नाही या खोट्या प्रतिष्ठेची.हे कुठंतरी थांबायला हवं.
भाजीपाल्यावरील किडींच्या प्रादुर्भावाकडे आताच लक्ष द्या
आपली लोकं घरूनंच फेटा घालून जायची... तो ही तोळयावरचा पिवर रेशमी. कारण हा रूबाब खोटा नव्हता. म्हणून इतरांच्या पाच
पन्नास रुपयाच्या हार फेटयाला भूलून भरकटू नका. समाजात कुणीही केला नसेल इतका रूबाब शेतकरी असूनही आपल्या लोकांनी केलाय हे लक्षात घ्या.श्रमाचे महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे... कष्टाने जगण्याची कला जमली की आयुष्य रढत कुढंत जगावं लागत नाही.शेतकरी असलो म्हणून
दरिद्री अवतारात राहू नका. ब्रँडेड विचार, ब्रँडेड राहणीमान या गोष्टी अंगिकारणे काळानुरूप गरजेचे आहे...म्हणून माझ्या तरूण बांधवांना तळमळीने सांगतोय...वेळीच शेतीचे व्यसन लावून घ्या! शेती ब्रँड कालही होती आजही आहे आणि उद्या तर नक्कीच असेल.
Share your comments