1. कृषीपीडिया

कांद्याचे भाव गडगडले त्यावर करा हा उपाय

शेतकरी बंधुनो कांद्याचे भाव उतरले शेतकरया च्या डोळ्यात पाणी कृपया कमी किंमतीत विक्री करु नका.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
कांद्याचे भाव गडगडले त्यावर करा हा उपाय

कांद्याचे भाव गडगडले त्यावर करा हा उपाय

 ह्या पुर्वी कांदा साठवण चा लेख वाचावा जेवढी जास्त करता येईल ती कराव कांद्यावर प्रक्रिया बॅटरी वर चालणारे कांदा पात व मुळे कापणारे मशीन ने कांदा स्वच्छ करुन बटाटे चे काप करणारे मशीन ने काप करावे.
शक्य नसल्यास कैरया चे लोणचे कापाचा अडकीत्ता, किंवा सुपारी व्यापारा कडे मोठा अडकीत्ता असतो त्या सहाय्याने कांद्याचे काप करावे सध्या खुप उन पडल्याने तपमानाचा फायदा घेऊन हे काप काळा प्लास्टिकच्या ताडपत्री वर
किंवा कापडावर चांगले वाळल्या वर 250,500,1000,ग्रॅम चे पिशवी पॅक करावे.  मुंबई पुणे शहरातील ग्राहकांची खुप मागणी आहे हाॅटेल मध्ये पण खुपच मागणी आहे 
आपणास काप करणे वाळवणे साठी खर्च येईल पण विक्री तुन फायदा होईल 
शेतकरया नी प्रक्रिया उद्योग सुरू करावा येवढे कष्ट करून कांदा उत्पादन घेतले त्या करीता माती मोल भावात न विक्री करता वरील प्रमाणे कारवाई करावी असा माझा सल्ला राहील
विलास काळकर जळगांव
से वा नि कृ अ
मो न 9822840646
English Summary: Take this measure when the price of onion goes down Published on: 20 May 2022, 10:03 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters