ह्या पुर्वी कांदा साठवण चा लेख वाचावा जेवढी जास्त करता येईल ती कराव कांद्यावर प्रक्रिया बॅटरी वर चालणारे कांदा पात व मुळे कापणारे मशीन ने कांदा स्वच्छ करुन बटाटे चे काप करणारे मशीन ने काप करावे.
शक्य नसल्यास कैरया चे लोणचे कापाचा अडकीत्ता, किंवा सुपारी व्यापारा कडे मोठा अडकीत्ता असतो त्या सहाय्याने कांद्याचे काप करावे सध्या खुप उन पडल्याने तपमानाचा फायदा घेऊन हे काप काळा प्लास्टिकच्या ताडपत्री वर
किंवा कापडावर चांगले वाळल्या वर 250,500,1000,ग्रॅम चे पिशवी पॅक करावे. मुंबई पुणे शहरातील ग्राहकांची खुप मागणी आहे हाॅटेल मध्ये पण खुपच मागणी आहे
आपणास काप करणे वाळवणे साठी खर्च येईल पण विक्री तुन फायदा होईल
शेतकरया नी प्रक्रिया उद्योग सुरू करावा येवढे कष्ट करून कांदा उत्पादन घेतले त्या करीता माती मोल भावात न विक्री करता वरील प्रमाणे कारवाई करावी असा माझा सल्ला राहील
विलास काळकर जळगांव
से वा नि कृ अ
मो न 9822840646
English Summary: Take this measure when the price of onion goes downPublished on: 20 May 2022, 10:03 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments