मागील वर्षी स्वाभिमानी चे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी भव्य मोर्चा काढुन त्यानंतर अन्नत्याग आंदोलन,रास्ता रोको व विविध आंदोलनाच्या माध्यमातुन शेतक-यांच्या पदरी सोयाबीन-कापुस भाव त्याचप्रमाणे पिक विमा मिळवुन दिला होता.तर यावर्षी सुद्धा सोयाबीन-कापसाचे दर पडले असल्याने सोयाबीनला साडे आठ हजार तर कापुस भाव वाढीसाठी व सततच्या व अतिवृष्टिने झालेल्या
सोयाबीन व इतर पिकांची नुकसान भरपाई त्याचप्रमाणे मागील वर्षीचा व यावर्षीचा पिक विमा शेतक-यांना देण्यात यावा,
माकड शेतात त्रास देतात या समस्येवर अतिशय सुंदर आणि परवडणारा उपाय
Compensation should also be given to the farmers for the previous year and this year's crop insurance.रखडुन पडलेल्या शेतक-यांची पि एम किसान चि रक्कम तातडीने खात्यावर जमा करण्यात यावी,चिखली तालुक्यातील ८हजार८६० शेतक-यांना तफावत अहवाला नुसार ८कोटि रुपये कमी दिलेली उर्वरीत पिक विमा रक्कम
अदा करावी,यासह विविध मागण्यांसाठी यावर्षी सुद्धा रविकांत तुपकर यांनी एल्गार पुकारला आहे.त्यामुळे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी बुलढाणा येथे पक्षाचे झेंडे बाजुला ठेवु, शेतकरी,शेतमजुर म्हणुन एकत्रीत येवु असा नारा देत जो सोयाबीन-कापुस उत्पादक शेतक-यांचा भव्य असा एल्गार मोर्चा बुलढाणा येथे दि06नोव्हेबर 2022रोजी
रविवारला निघणार आहे.या मोर्चात चिखली तालु्क्यातील शेतकरी,शेतमजूर बांधवांनी माय माऊलांनी मोठ्या संख्येने उपस्थीत रहावे व आपण शेतात मेहनत करुण घाम घाळुन पिकवलेल्या शेतमालाचे मोल पदरात पाडुन घेण्यासाठी एकजुट व्हावे असे आवहान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी केले आहे.
Share your comments