मिलीबग या किडीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते ,कापूस पिकाचे निरीक्षण केले तर असे आढळून येते की आपल्या शेतात 5/10 झाडावर हि कीड दिसते,शेताच्या सर्व बांधाच्या आजूबाजूला
आढळते, म्हणून बरेच शेतकरी त्यासाठी महागड्या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करतातMany farmers spray expensive chemical pesticides for this ,त्यामुळे आपला उत्पादन खर्च वाढतो. 5/10 झाडावर असलेल्या मिलीबग साठी संपूर्ण शेतात
फवारणीची आवस्यकता नाही त्यासाठी एक साधा व सोपा उपाय सांगतो.एक किलो कांदे पोहेसाठी कापतो तसे कापा 15 मिनिट पाण्यात भिजू द्या, नंतर चांगले कुस्करून ते पाणी वस्त्र गाळ करून 15 लिटर पंपात घ्या त्यात
सिलिकॉन स्टिकर 10 मिली टाका व ज्या झाडावर मिलीबग आहे त्यावर झाड पूर्ण ओले होईल असे फवारा,दुसऱ्या दिवशी मिलीबग दिसणार नाही.कांद्याचे प्रमाण सांगितले तेच घ्या जास्त घेतल्यास कापूस पीक पिवळे पडते.उपाय करून पहा.
शिंदे सर
9822308252
Share your comments