1. कृषीपीडिया

भारतात आधुनिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळल पाहिजे?

मुळात शेतकऱ्यांपर्यंत झपाट्याने बदलत चाललेले काढणीपूर्व तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी सरकारी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
भारतात आधुनिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळल पाहिजे?

भारतात आधुनिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळल पाहिजे?

मुळात शेतकऱ्यांपर्यंत झपाट्याने बदलत चाललेले काढणीपूर्व तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी सरकारी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे खाजगी क्षेत्रामार्फत जेवढे होईल तेवढेच मार्गदर्शन उपलब्ध आहे. परंतु दळणवळण क्षेत्रातील क्रांतीमुळे परिस्थिती बदलत आहे. कृषिक्षेत्रात अनेक विभाग असे आहेत ज्यात नव्याने करीत घडवणे शक्य आहे. स्टार्टअप्स आणि समविचारी लोक एकत्रयेऊन संस्थात्मक पातळीवर शेतकऱ्यांना मॉडर्न इन्फॉर्मशन सिस्टिम शी जोडण्यात आणि मार्केट इंटेलिजन्स उपलब्ध करून देण्यास मोठा वाव आहे.

बहुतेक शेतकरी शेती व्यवसाय परवडत नाही असं का म्हणतात?

शेतीमालाला योग्य बाजारभाव नाही, 

शेतीतून जेवढे पेरले तेवढे सुद्धा उत्पन्न निघेल याची कोणतीच शाश्वती नाही. निसर्ग हा कधी साथ देईल हे बे भरवशाच आहे. क्षणात सर्व नष्ट करू शकते. शेती हा जुगार बनला आहे. अनेक अडचणी असतात. कृषीमाल टिकाऊ नसल्याने जास्त दिवस साठवणूक करणे शक्य नसते. त्यामुळे मिळेल त्या बाजारभावाने विकावे लागते, उत्पादन वाढीसाठी खते, बी- बियाणे, मजूर, कीटकनाशके, वाहतूक व्यवस्था, यंत्र सामुग्री यांवर खूप खर्च होतो पण शेतमाल विकून तो खर्च भरून येईल याचा भरवसा नाही. अशी अनेक कारणे आहेत दृश्य आणि अदृश्य..

100 टक्के सेंद्रिय शेती करणे शक्य आहे का?

हो शक्य आहे मी शरद केशवराव बोंडे त्यासाठी प्रथम काही गोष्टी आपल्याला स्वतः शिकाव्या लागेल प्रत्येक गोष्ट विकत घेत बसलो तर शेती आपल्याला परवडणार नाही

आपन हे मनान आणले तर या बद्दल आपल्या विचारांची स्तुती करावी लागेल.

होय नक्कीच करु शकता, प्राचीन काळात आपले पुर्वज सेंद्रिय शेतीच करायचे.

तर आता का काही फायदे व तोटे बघु सेंद्रिय शेतीचे

१. महागड्या औषधांवर खर्च कमी होणार

२. दर्जेदार नैसर्गिक उत्पन्न

३. सेंद्रिय शेतीतले उत्पादनाची वाढत्या मागनीने योग्य भाव मिळणार.

 

प्रगतिशील शेतकरी

शरद केशवराव बोंडे.

तालुका अचलपूर जिल्हा अमरावती

9404075628

English Summary: Should farmers get guidance for modern farming in India? Published on: 23 February 2022, 02:08 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters
News Hub