हळद रोपवाटिका स्थापना या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी / लाभार्थ्यांनी देशातील विविध कृषि विद्यापीठे, आसीएआर संस्था, राष्ट्रीय संशोधन केंद्रे, कृषि विज्ञान केंद्र, प्रादेशिक कृषि संशोधन केंद्रे, कृषि महाविद्यालये, राज्य शासन कृषी विभाग, शासकीय
रोपवाटिका ( मानांकित) इत्यादी खात्रीशीर स्रोतांकडून हळद बियाणे उपलब्ध करून घेउन (स्त्रोत अधिकृत असणे आवश्यक) त्याची लागवड करावी.
पतंजलीच्या 'या' 5 औषधांवर बंदी? कारवाईचं कारण वाचा सविस्तर
१.सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्टनेट(http://www.hortnet.gov.in) या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी. Farmers should register online at Hortnet (http://www.hortnet.gov.in).
२.शेतकऱ्यांनी हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरिल कागद पत्रांसह अर्ज सादर करावा ३. अर्थसहाय्य - हळद पिकाचा सरासरी लागवड खर्च रुपये ३००००/- प्रति हेक्टर इतका असून या
खर्चाच्या ४० टक्के कमाल रुपये १२०००/- इतके अनुदान प्रति लाभार्थी देय आहे. लाभार्थ्याने लागवड केलेल्या हळद पिकाची नोंद ७/१२ वर करावी त्यानंतरच अनुदानाचे वितरण PFMS प्रणालीद्वारे लाभार्थीचे आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येईल.
Share your comments