1. कृषीपीडिया

पंजाबराव डख यांनी सांगितला पुढील हवामान अंदाज आणि हरभरा गहु पेरणीसाठी पोषख वातावरण

प्रसिद्ध हवामाशास्त्र तज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱयांसाठी हवामान अंदाज सांगितला आहे

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
पंजाबराव डख यांनी सांगितला पुढील हवामान अंदाज आणि हरभरा गहु पेरणीसाठी पोषख वातावरण

पंजाबराव डख यांनी सांगितला पुढील हवामान अंदाज आणि हरभरा गहु पेरणीसाठी पोषख वातावरण

प्रसिद्ध हवामाशास्त्र तज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱयांसाठी हवामान अंदाज सांगितला आहे व गहू हरभरा पेरणीसाठी वातावरणही सांगितले आहे.दि. 1,2 नोव्हेबंर राज्यात काही भागात ढगाळ वातावरण ते जिल्हे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर लातुर नादेड

कोल्हापूर सातारा सागंली कर्नाटक जत तासगाव मणेराजूरी मान खटाव विटा Kolhapur Satara Saganli Karnataka Jat Tasgaon Manerajuri Man Khatav Vita मगंसुळी

शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा राजा: चक्रवर्ती महासम्राट बळीराजा, इडा पिडा टळो । बळीचे राज्य येवो !!

 कर्नाटक तेलागंणा आंध्र केरळ तामीळनाडू तुरळक ठिकाणी रिमझिम पाणी शक्यता.विदर्भात थंडी धुके सुर्यदर्शन मराठवाडात थंडी धुके सुर्यदर्श व 1,2 नोव्हेंबर ला

अंशत ढगाळ वातावरण.पं- महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र दि 1,2 नोव्हेंबर अशंत ढगाळ वातावरण उ त्तर महाराष्ट्रात तिव्र थंडी धुके कडक सुर्यदर्शनमाहीतीस्तव - राज्यातून मान्सून 22 ऑक्टोबरला निघून गेला शेतकऱ्यांचे सोयाबिन मका काढायची असेल तर काढूण घ्यावी .पेरणीसाठी पोषख

वातावरण तयार आहे . स्वःत निर्णय घेउन पेरणी करूण घ्यावी. हरभरा व गहू पेरणीची तारीख असते 20 आक्टोबर ते 20 नोव्हेबंर या कालावधीत पेरणी झाली तर उतार जास्त येतो .शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.

 

नाव : पंजाब डख

हवामान अभ्यासक

मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)

दि.26 / 10 /2022

English Summary: Punjabrao Dakh told further weather forecast and favorable environment for gram wheat sowing Published on: 26 October 2022, 07:40 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters