बर्याच फळांच्या बागा आहेत आंबा, स॔त्री,मोसंबी, लिंबू, पेरू, बोरे, नारळ, डाळिंबाचे, बाग लावली आहे.
वरील फळ झाडाना उदई लागते शेतकरी दुर्लक्ष करतात मोठे नुकसान झाले वर जागे होतात आधीच काळजी घ्यावी.उदई शेतातील खरीप, रबी पिकांचे नुकसान करते पिकांना मुर, उबळतात त्या करीता उदई चे उगमस्थान नष्ट करावे.
बांधांवर, शेतात मुंग्याची वारुळे असतात तेच उगम स्थान आहे त्यात सर्प असतात
शेतकरी घाबरतात ती नष्ट करावे लागेल आतां जे सी बी मशीन सहज मिळते त्याच्या सहाय्याने वारुळे खोल नष्ट करावे जेवढे वर ऊंच असतात तेवढे खोल खड्डा करून त्या तील राणी माशी चा कंदाचे पोळे बाहेर काढावे खडयात कलोरोपायरीफास औषधाचे पाणी दोनशे लिटर मुरवावे म्हणजे अंडी उदई ची पिल्ले मरतील फौज तयार होणार नाही वारुळे लहान असताना वरील औषध दोन तिन वेळा मुरवावे फळझाडा च्या खोडाला उदई लागल्यास खोडाची उदई ची माती खरडुन वरील औषध फवारणी करावी मुळा जवळ
औषध मुरवावे.आपल्या आजुबाजूच्या शेतात वारुळे असतील शोध घ्यावा नसल्यास लिंबाच्या झाडाखाली 1ते 2' फुट खोल सर्व बाजूंनी गोल चर खोदावा तो पाण्याने भरून घ्या वा पाणी जिरले नंतर वर सांगितलेल्या प्रमाणे क्लोरोपायरीफाॅस औषध 200लिटर पाण्यात तयार करून चर मध्ये ओतुन जिरवावे असे 15 दिवसांनी परत करावे खोडाला उदयी असेल तर वरील औषधी ची फवारणी 2/3 वेळा करावी फोटो काढून पाठवावे असे उदई पासुन संरक्षण करावे.
बांधांवर, शेतात मुंग्याची वारुळे असतात तेच उगम स्थान आहे त्यात सर्प असतात शेतकरी घाबरतात ती नष्ट करावे लागेल आतां जे सी बी मशीन सहज मिळते त्याच्या सहाय्याने वारुळे खोल नष्ट करावे जेवढे वर ऊंच असतात तेवढे खोल खड्डा करून त्या तील राणी माशी चा कंदाचे पोळे बाहेर काढावे खडयात कलोरोपायरीफास औषधाचे पाणी दोनशे लिटर मुरवावे म्हणजे अंडी उदई ची पिल्ले मरतील .
संजय शेळके चांदवड नशिक यांचे शेतात कडुनिंब ला उदई लागली आहे. त्यांना वरील उपाय योजना करण्यास सांगितले आहे.
विलास काळकर
सेवा निवृत्त कृषि अधिकारी जळगाव मो 9822840646
Share your comments