1. कृषीपीडिया

नियोजन खरीप हंगामाचे आणि सर्व पिकांचे, त्यामधे अती दक्षता कोणती घ्यावी?

यावर्षी शेतकरी मित्रांचा सर्वात जास्त कलह कपाशी तसेच सोयाबीन तूर उडीद मूंग तेलबिया पेरणी लागवड कडे आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
नियोजन खरीप हंगामाचे आणि सर्व पिकांचे, त्यामधे अती दक्षता कोणती घ्यावी?

नियोजन खरीप हंगामाचे आणि सर्व पिकांचे, त्यामधे अती दक्षता कोणती घ्यावी?

तसेच यावर्षी सुद्धा प्रत्येक शेतकरी आवर्जून मान्सून पावसाची वाट पाहत आहे.पेरणी साठी जमिनीची मशागत करून झालेली आहे.त्यामुळे प्रत्येक शेतकरी मित्र पेरणी करायची आणि पावसाची वाट पाहत आहे.तर हे सुद्धा शेतकरी मित्रहो लक्ष्यात ठेवा.वाईट वाटून घेऊ नका.चुका स्वतः करू नका.पेरणी करत आहे तर कीड रोग बुरशी येणारच.संकटाचा सामना करावा लागेल. त्यासाठी आपण स्वतः घरी निविष्ठा तयार करा.घरीच खते बनवा.आणि बियाणे सुद्धा घरी असलेले वापर करा.कारण नवनवीन बाजारात कंपन्या आलेल्या आहे फक्त दिखावा करून शेतकरी मित्रांना लुटा साठी.शेतकरी मित्रांना स्वप्न दाखविण्यासाठी.पण हे खरं नाही.ते तुम्ही स्वतः चौकशी करा

कारण स्वतचं काही खपविण्यासाठी नवनवीन marketing कंपनी चे प्रतिनिधी तुमच्या आता शेतात येणार,तुमच्या घरी येणार. तुम्हाला माहिती देणार फुकटात.सांगणार हे बियाणे वापरा ते बियाणे वापरा.रोग कीड कमी येते.

हे ही वाचा - शेतकरी बांधवांनो शेतात युरियाचा वापर टाळा - पंतप्रधान

उत्पन्न जास्त होते.भाव चांगला मिळते.तसेच बाकी बियाणे, औषधी,खते मध्ये सुद्धा हे होणार आहे.त्याकडे लक्ष द्या.शेतकऱ्यांनी कृषी तज्ञांचे पासून सावध राहावे . जे तज्ञ महागडी बि -बियाणे ,महाग औषधे ,महाग खते,चांगला रिझल्ट आहे असे म्हणणारे शेतकऱ्यांना वापरायला सांगतात. ते कृषीतज्ञ नसुन कंपणीचे ऐजंट आहेत हे समजुन घ्यावे.

त्यासाठी तुम्ही काळजी पूर्वक आणि माहिती पूर्वक कृषी विज्ञान केंद्र तसेच कृषी विद्यापीठ यांच्या सल्ला घेऊनच बियाणे खरेदी करा.औषधी खते नियोजन करा.माती परीक्षण अहवाल पाहून खते द्या.आणि पेरणी करा.कारण कृषी विज्ञान केंद्र तसेच कृषी विद्यापीठ हे तुम्हांला प्रत्येक अडचणी, समस्या वर सल्ला सांगणार आहे. मदत करेल.नियोजन सांगणार.पण हे मार्केटींग वाले यांना तुमचं काही घेण देण नाही आहे.एकदा यांचं औषध विक्री झाले, खते विक्री झाले,तर हे नियोजन तर दूरच राहिले फोन सुद्धा उचलणार नाही.नियोजन सुद्धा देणार नाही.माहिती सुद्धा देणार नाही.

त्यासाठी सरकार मान्य असलेले कृषी विज्ञान केंद्र तसेच कृषी विद्यापीठ यांचा सल्ला घेऊनच योग्य माहिती घेऊन बियाणे खरेदी करा.निविष्ठा बनवा.खते बनवा वापर करा.शेतीला सुपीक बनवा वाईट वाटून घेऊ नका.चुका स्वतः करू नका.पेरणी करत आहे तर कीड रोग बुरशी येणारच.संकटाचा सामना करावा लागेल. त्यासाठी आपण स्वतः घरी निविष्ठा तयार करा.घरीच खते बनवा.आणि बियाणे सुद्धा घरी असलेले वापर करा.कारण नवनवीन बाजारात कंपन्या आलेल्या आहे फक्त दिखावा करून शेतकरी मित्रांना लुटा साठी.शेतकरी मित्रांना स्वप्न दाखविण्यासाठी.पण हे खरं नाही.ते तुम्ही स्वतः चौकशी करा

English Summary: Planning for kharif season and all crops, what should be done with utmost care? Published on: 24 May 2022, 12:05 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters