तुम्ही ज्या तीफन ने सर्या काढता त्या तीफन ला तीन दाते असतात,पुर्वि लाकडाची यायची आता लोखंडी येते.या तीफनमधे सावा कमीजास्त आपण करु शकतो.आपल्याला ज्या अंतरावर पीक लागवड करायची ते अंतर फीक्स करुन अगोदर पुर्व पश्चीम सारे काढुन घ्यावे व नंतर त्याच सार्यानमधे उत्तर दक्षिन सारे काढावे.असे केल्यानंतर चौफुली तयार होते.जीथे फुली पडते त्या ठीकानी बिया टोकाव्यात.अशा पध्दतीमधे खुप फायदे होतात.सर्वप्रथम तनाचा बंदोबस्त आपन करु शकतो त्यामुळे तन नाशक वापरायची गरज पडत
अशा पध्दतीमधे खुप फायदे होतात.सर्वप्रथम तनाचा बंदोबस्त आपन करु शकतो त्यामुळे तन नाशक वापरायची गरज पडत नाही,बैलजोडीच्या सहाय्याने आपन पीकात उभी,आडवी,पाळी देउ शकतो त्यामुळे नींदनीचा खर्च खुप कमी येतो त्यामुळे मजुरीत बचत होते.
या पध्दतीने शेती केल्यास मीश्रपीक पध्दती सहज राबवील्या जाते.कोनत्याही पीकात आपन भाजीपाला पीके जे कमी कालावधीची असतात ती आंतरपीक म्हनुन घेउ शकतो व सुरवातीचा खर्च आपन त्यामधुन काढु शकतो.
सरत्याने कींवा ट्रेक्टर ने पेरनी केल्यास आपल्याला सलग पेरावे लागते व बियाने सुध्दा जास्त लागते.
या पघ्दतीमधे बियाने अर्धेच लागते त्यामुळे बियान्याचा खर्च अर्धा होतो.सर्वात महत्वाचे आपन एकदल,द्विदल,तेलवान सर्वच सहजीवन या मधे लावुन आपले उत्पन्न १००% वाढवु शकतो.या चौफुली पध्दतीने शेती केल्यास आपला खर्च कमी होतो व उत्पन्न जास्त येते.ही पोस्ट वाचल्यानंतर कठीन वाटते पन ही पध्दत सोपी आहे व कमी खर्चीक आहे.ट्रेक्टरचा उपयोग कमी होतो व बैलजोडीनेच जास्त कामे मोकळी होतात मजुरही कमी लागते.या पध्दतीने शेती केल्यास मीश्रपीक पध्दती सहज राबवील्या जाते.
ट्रेक्टरचा उपयोग कमी होतो व बैलजोडीनेच जास्त कामे मोकळी होतात मजुरही कमी लागते.अशा पध्दतीने शेती कशीकरावी याचे मॉडेल मी तयार केले.कोनत्याही पीकात आपन भाजीपाला पीके जे कमी कालावधीची असतात ती आंतरपीक म्हनुन घेउ शकतो व सुरवातीचा खर्च आपन त्यामधुन काढु शकतो.
Share your comments