1. कृषीपीडिया

अरे व्वा! के बी बायो ऑरगॅनिक्स कंपनीचे उत्पादने ठरत आहेत शेतकऱ्यांसाठी वरदानच!

आज बाजारामध्ये असंख्य कृषी विषयक कंपन्या स्वतःचे उत्पादने शेतकऱ्यांसाठी सेवा देत आहेत.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
अरे व्वा! के बी बायो ऑरगॅनिक्स कंपनीचे उत्पादने ठरत आहेत शेतकऱ्यांसाठी वरदानच!

अरे व्वा! के बी बायो ऑरगॅनिक्स कंपनीचे उत्पादने ठरत आहेत शेतकऱ्यांसाठी वरदानच!

आज बाजारामध्ये असंख्य कृषी विषयक कंपन्या स्वतःचे उत्पादने शेतकऱ्यांसाठी सेवा देत आहेत. परंतु गेल्या पाच वर्षांपासून शेती क्षेत्रामध्ये मोठा बदल झाला असून तो बदल वातावरण आणि किडींचा प्रादुर्भाव यामध्ये दिसुन आला आहे. साहजिकच याचा फटका पिकांच्या उत्पादनांवर दिसून येतो. त्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या कंपन्यांचे उत्पादने वापरतात परंतू त्यांना समाधानकारक फरक

पिकांवरती दिसून येत नाही. त्यातच एक कंपनी शेतकऱ्यांसाठी खरोखरच वरदान ठरली आहे.One of the companies has really become a boon for the farmers. तीचे नाव म्हणजे के बी बायो ऑरगॅनिक्स या कंपनीने

हे ही वाचा - तुर पिकात कळ्या व फुले दिसू लागताच पहिल्या फवारणीसाठी करा याच औषधाचा वापर

 अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या पिकांवर समाधानकारक फरक दाखवून शेतकऱ्यांच्या मनामध्ये घर निर्माण केले आहे. या कंपनीचा थोडक्यात परिचय म्हणजे वनस्पति आधारित जैव-कीटकनाशकांची भारतातील पहिली उत्पादक कंपनी

म्हणून kay bee bio organics ची एक मोठी ओळख बनली आहे. ही कंपनी डाळिंब, आंबा, ताजी कापलेली फळे, भेंडी, करवंद, मिरची यांसारख्या अवशेष मुक्त आणि सेंद्रिय उत्पादनांच्या निर्यातदारांमध्ये नेहमीच आघाडीवर आहे. Kay Bee Bio-Organics ही कंपनी विशेषतः सेंद्रिय आणि शाश्वत शेतीसाठी कृषी निविष्ठांचे उत्पादन आणि पुरवठ्यासाठी नेहमीच आघाडीवर आहे. ही कंपनी

भारतीय सेंद्रिय मानकांनुसार - NPOP आणि अमेरिकन नियम NOP उत्पादनांना युरोपियन नियमांनुसार सेंद्रीय शेतीमध्ये परवानगी आहे. प्रचंड संशोधनाचा आधार घेऊन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन युनिटमध्ये वनस्पतिजन्य बेस सेंद्रिय जैव कीटकनाशके तयार करतात. आता थोडक्यात या कंपनीचे प्रभावशाली उत्पादनांची माहिती घेऊयात. यामध्ये प्रामुख्याने जैव-

कीटकनाशके,स्टिकर्स आणि स्प्रेडर्स, कडुलिंब आधारित उत्पादने, वनस्पती वाढीचे औषधे आहेत. ते आज बाजारामध्ये कोणत्या नावाने उपलब्ध आहेत हे बघूयात. उदा. झँथोमोनास, एर्विनिया, स्यूडोमोनास इत्यादींच्या नियंत्रणासाठी बॅक्टो रेझ, डाउनी मिल्ड्यूच्या व्यवस्थापनासाठी डाउनी रेझ, त्याचबरोबर लीफ कर्ल व्हायरस, यलो व्हेन मोझॅक व्हायरस इत्यादी साठी विरो रेझ, डायमंड बॅक मॉथ

(DBM), शूट बोरोर, फ्रूट बॉरोर, आणि इतर विविध सुरवंट भाजीपाला यांसाठी लार्वो रेझ, जमिनीतील बुरश्या उदा. फ्युसेरियम, पायथियम, फायटोफथोरा, राइझोक्टोनिया, व्हर्टीसिलियम, मॅक्रोफोमिना इत्यादीं करिता रूट फिट नावाचे औषध प्रभावी आहे. त्याचबरोबर थ्रीप्सच्या व्यवस्थापनासाठी थ्रीप्स रेझ, मिली बग साठी रेझ; हे औषध मीली बगच्या जीवनचक्राच्या सर्व टप्प्यांवर ते अत्यंत घातक आहे. त्यानंतर सर्व परिस्थितींपासून झाडाचे रक्षण करण्यासाठी आणि झाडांची निरोगी वाढ

करण्यासाठी विविध तणावांशी लढण्यासाठी पेस्टो रेझ नावाचे औषध मदत करते. यानंतर बुरशीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव टाळून पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन देखील सुधारवण्यासाठी फंगो रेझ नावचे औषध प्रभावीपणे काम करते. अशाप्रकारे के बी बायो ऑरगॅनिक्स ही कंपनी शेतकऱ्यांना नव संजीवनी देण्याचं काम करत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी नक्कीच या कंपनीचे उत्पादने आपल्या पिकांवर वापरून पिकांची गुणवत्ता सुधारून आपल्या शेतीतील उत्पादन वाढवून घेणे गरजेचे आहे.

 

लेखक - गोपाल. न. उगले

मो - 9503537577

English Summary: Oh wow! Kay bee Bio Organics products are proving to be a boon for farmers! Published on: 11 October 2022, 10:18 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters