दरवर्षी चार ते पाच एकर, यंदा साडे आठ एकर.वर्षातील तीनही हंगामांत करतातपावसाळी- उत्पादन- चांगले मिळण्याची शक्यता कमी.हिवाळी- उत्पादन जास्त, अनेकवेळा एकरी सुमारे १८ ते २० टनांपर्यंत.उन्हाळी- एकरी १० ते १२ टनांपर्यंतदर (किलोचे)-हिवाळ्यात किलोला २ ते ३ रु.तर उन्हाळी हंगामात २५ ते ३० रु.. हिवाळी हंगामात बियाणे दोन किलो तर उन्हाळ्यात तीन किलोपर्यंत लागते. त्याचा खर्च वाढतो.
खर्च-तीनही हंगामात- एकरी- ५० हजार रुपयांपर्यंतयात लागवडीपासून ते काढणी,Expenditure - In all three seasons - upto 50 thousand rupees per acre from planting to harvesting, बॅग काढणी खर्च, गाेणी भरणे, शिलाई, हमाली आदी धरून)
चक्राकार पद्धतीने लागवडअडीच एकर १० दिवसांनी दीड एकर १० दिवसांनी दीड एकर. त्यामुळे जवळपास वर्षभर पीक विक्रीस उपलब्धनीलेश यांचे बीट पिकातील व्यवस्थापनअडीच ते तीन महिन्यांचे पीकपाण्याची सक्षम व्यवस्था गरजेची. पिकाला पाणी भरपूर लागते.गोलाई व एकरी उत्पादन या दोन बाबी लक्षात घेऊन वाणांची निवड
प्रवाही पद्धतीने पाणी देतात. स्प्रिंकलर पद्धतीने पाणी दिल्यास फायदेशीर हिवाळ्यात आठ दिवसांनी. उन्हाळ्यात चार दिवसांनी.काळ्या जमिनीतही चांगले येते. खतांचे व्यवस्थापन चांगले केल्यास उत्पादन चांगले येते.हे पीक फायदेशीर का?नीलेश सांगतात की एकरी उत्पादन चांगले म्हणजे एकरी १० टनांपर्यंत मिळते. उत्पादन खर्च अन्य पिकांच्या तुलनेने कमी असते. तसेच तीनही हंगामांत कमी कालावधीत हे पीक येते. त्यामुळे एखाद्या हंगामात दर कमी मिळाले तरी नुकसान होत नाही.
नीलेश यांच्यासाठी बिटाचे मार्केट स्थानिक मंचर, पुणे व मुंबई बांधावरही थेट खरेदीचे प्रमाण मंचर परिसरात वाढले अाहे. परिसरातील एकूण उत्पादनाच्या ५० टक्क्यांपर्यंत खरेदी बांधावरच हाेते. मार्केट दरापेक्षा २० ते ३० टक्के कमी दराने ही खरेदी हाेते.मात्र वाहतूक, बाजार समितीमधील खर्च आणि जाेखीम या बाबी कमी हाेतात.मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधून विविध राज्यांतील हॉटेल व्यावसायिकांसह रंग उत्पादक उद्याेगांकडून बिटाची खरेदी हाेते. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, रायपूर, गुजरात आदी ठिकाणांवरून मागणी असते.
विनोद धोंगडे मो.नं.9923132233 मु. नैनपुर ता.सिंदेवाहि जि. चंद्रपुर(म.रा.)
Share your comments