इल्लीगल कापूस बियाणे HTBT, 3 जी, 4 जी कापूस बियांण्यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसगत झाली आहे. अविश्वसर्ह्य, अप्रामाणिक दुकानदार,आणि खेड्यापाड्यात येऊन गुजराथ मधील अनोळखी व्यक्तीनि शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. ह्या वर्षी गुजराथ राज्यातून अशी बोगस बियाणे जळगाव, धुळे ,नंदुरबार जिल्ह्यात आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहेत, त्यात हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.इल्लीगल 3जी,4जी बियाण्यावर तणनाशक फवारणी केल्यानंतर तनासह
कापूस पीकही जळून गेल्याच्या अनेक घटना जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यात घडल्या आहेत. त्यासाठीच इल्लीगल HTBT,3 जी, 4 जी बियाणे शेतकऱ्यांनी लावू नये,कारण त्याचे बिल मिळत नाही, आणि विस्वास् कोणावर ठेवावा ते कळत नाही त्यासाठी ज्या बियाण्यांना बीजी 2 परवानगी आहे तीच कापसाची बियाणे शेतकऱ्यांनी लागवड करायला हवी होती . आपणही आपल्या विस्वासू व्यक्तीकडून खरेदी केले असेल तर ठीक, नाहीतर आपलीही फसवणूक झाली आहे असे समजावे.शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना हमी घेऊन,फसगत होणार नाही याची काळजी घेऊनच खरेदी करायला हवे होते,आता पसच्छाताप करुंन उपयोग नाही.
अविश्वसर्ह्य, अप्रामाणिक दुकानदार,आणि खेड्यापाड्यात येऊन गुजराथ मधील अनोळखी व्यक्तीनि शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. ह्या वर्षी गुजराथ राज्यातून अशी बोगस बियाणे जळगाव, धुळे ,नंदुरबार जिल्ह्यात आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहेत, त्यात हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.इल्लीगल 3जी,4जी बियाण्यावर तणनाशक फवारणी केल्यानंतर तनासह कापूस पीकही जळून गेल्याच्या अनेक घटना जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यात घडल्या आहेत.
त्यासाठीच इल्लीगल HTBT,3 जी, 4 जी बियाणे शेतकऱ्यांनी लावू नये,कारण त्याचे बिल मिळत नाही, आणि विस्वास् कोणावर ठेवावा ते कळत नाही त्यासाठी ज्या बियाण्यांना बीजी 2 परवानगी आहे तीच कापसाची बियाणे शेतकऱ्यांनी लागवड करायला हवी होती .आपणही आपल्या विस्वासू व्यक्तीकडून खरेदी केले असेल तर ठीक, नाहीतर आपलीही फसवणूक झाली आहे असे समजावे.शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना हमी घेऊन,फसगत होणार नाही याची काळजी घेऊनच खरेदी करायला हवे होते,आता पसच्छाताप करुंन उपयोग नाही.
Share your comments