अनेक शेतकरी बाजारातून महागडी किटकनाशके विकत आणतात परंतु त्याचा पाहिजेत तसा फायदा दिसुन येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच्या घरीच सर्व निविष्ठा बनवून शेतीचा खर्च कमी करणे गरजेचे आहे.
साहीत्य - पाच लीटर गावरान गाईचे गोमुत्र पाच लीटर गावरान गाईच्या दुधाचे ताक. एक कीलो बाजरीचे पिठ दहा लीटर चे मडके
क्रुती- प्रथम मडक्यात गोमुत्र टाका नंतर ताक टाकुन चांगले हलवुन घ्या बाजुला बाजरीचे पिठ
पाण्यात टाकुन चांगले कालवुन घ्या गुठळ्या रहील्या नाही पाहीजे नंतर हे कालवलेले बाजरीचे पिठ मडक्यात टाकुन चांगले हलवुन घ्या मडक्याच्या तोंडावर प्लास्टीक पेपर टाकुन तोंड बांधुन घ्या हे मडके उकीरड्यामध्ये पाच दिवस गाडुन ठेवा पाच दिवसानंतर हे मडके उकीरड्यामध्ये बाहेर काढा वेस्ट डिकंपोजर मलटीफ्लाय झालेल्या असेल त्यामधे मडक्यातल द्रावण वेस्ट डिकंपोजर च्या बँरलमध्ये टाका काठीने चांगले हलवुन घ्या
हे मडके उकीरड्यामध्ये पाच दिवस गाडुन ठेवा पाच दिवसानंतर हे मडके उकीरड्यामध्ये बाहेर काढा वेस्ट डिकंपोजर मलटीफ्लाय झालेल्या असेल त्यामधे मडक्यातल द्रावण वेस्ट डिकंपोजर च्या बँरलमध्ये टाका काठीने चांगले हलवुन घ्या बारदानाने बँरलचे तोंड बांधुन घ्या हे द्रावण पाच दिवस रापत ठेवायचच आहे पाच दिवसानंतर हे द्रावण आपल्याला फवारनीसाठी वापरायचे आहे फवारनीसाठी प्रमाण पंपाला दोन लीटर टाकायचे आहे.
अनेक शेतकरी बाजारातून महागडी किटकनाशके विकत आणतात परंतु त्याचा पाहिजेत तसा फायदा दिसुन येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच्या घरीच सर्व निविष्ठा बनवून शेतीचा खर्च कमी करणे गरजेचे आहे.या फवारनीमुळे मावा थीप्स अळी रहानार नाही आणि हे एक उतम बुरशीनाशक सुद्धा आहे एकदा वापरून पहा.
Share your comments