वरूण राजा निघुण गेला आहे तरी आपण आता रब्बी हंगामातील हरभरा गहु पेरणीसाठी पोषख वातावरण कोणते आहे ते जाणून घेऊ.दि.4,5 नोव्हेबंर राज्यात काही भागात अंशत ढगाळ वातावरण ते जिल्हे कोल्हापूर सांगली सोलापूर .
विदर्भात थंडी धुके कडक सुर्यदर्शन .मराठवाडात थंडी धुके सुर्यदर्शन.Cold foggy sunrise in Marathwada.पं- महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र
रब्बी आणि उन्हाळी पिके घेत अससाल तर त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा कृषी सल्ला
थंडी धुके व दि 4,5 नोव्हेंबर अशंत ढगाळ वातावरण.उत्तर महाराष्ट्रात जास्त थंडी धुके व कडक
देशात कर्नाटक , आंध्रप्रदेश तामिळनाडू केरळ, या राज्यात 20 नोव्हेबर पर्यत पावसाचे वातावरण असेल.माहीतीस्तव - राज्यातून मान्सून 22 ऑक्टोबरला निघून . शेतकऱ्यांचे सोयाबिन मका काढायची असेल तर काढूण घ्यावी .पेरणीसाठी पोषख वातावरण
तयार आहे . स्वःत निर्णय घेउन पेरणी करूण घ्यावी. हरभरा व गहू पेरणीची तारीख असते 20 आक्टोबर ते 20 नोव्हेबंर या कालावधीत पेरणी झाली तर उतार जास्त येतो .शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.04 / 11/2022
Share your comments