गहू पेरणी करताना गहू बियाणे 40किलो.असावे गहू पेरणी पतली करू नये खरबाड हलक्या जमिनीत पेरणी करू नये..1) श्रीराम 111 हे वाण चांगले उत्पादन देणारे गहू पिकातील वाण.2) श्रीराम 303. हे वाण सर्वात जास्त उत्पादन देणारे वाण आहे उत्तर प्रदेश, मध्ये प्रदेश,या राज्यात सध्या सर्वात जास्त उत्पादन देणारे वाण आहे.3) मुकूट, मायको कंपनीचे वाण आहे हे हाॅब्रिड वान आहे यांचे उत्पादन चांगले मिळते दाण्याचा आकार जाड आहे.
4)51 कावेरी..हे नवीन गहू पिकातील वाण आहे. चांगले उत्पादन देणारे वाण आहे.A new wheat crop variety. It is a good yielding variety.5) 2005.
आपल्यातून ज्वारी आणि बाजरी ची भाकरी गायब का आणि कशी झाली? वाचाच
बायोसीड कंपनीचे गहू बियाणे आहे ते तांबेरा या रोगांवर प्रतिकारशक्ती चांगली आहे.6)अंबर कृषिधन या कंपनीचे वान आहे. पोळी साठी वाण चांगले आहे उत्पादन चांगले मिळते.7) नर्मदा सरिता हे पण चांगले वाण आहे पाण्याची दोन पाळ्या जास्त लागतात.8)102. अजित हे वान सर्व शेतकऱ्यांना माहिती घरी
खाण्यासाठी चांगले वाण आहे या वाणास इतर तुलनेने पाणी कमी लागते रोगाचा प्रादुर्भाव कमी असते उत्पादन चांगले मिळते.9) समाधान बुस्टर कंपनीचे वाण आहे मागील वर्षी पासून या कंपनीने बाजारात मध्ये उपलब्ध करून दिले हे वाण जुने होते उत्पादन चांगले मिळते.10) केदार. अंकुर कंपनीचे हे वान आहे दाण्याची साईज बारीक असते पण उतारा चांगला असतो..11) लोकवनं.. कमी पाण्यात येणारे वाण रोग अटॅक कमी असणारे वाण उशिरा पेरणी करता वापरले
जाणारे उतारा माध्यम स्वरूपाचा असतो रंग थोडा फिकट असतो..वरील जाती या गहू पिकातील चांगले आहेत काही नवीन वान श्रीराम 1 SR, 4282,HD 3086,3226,2967,2851,DBW, 187,222,303,327,332 हे नवीन गहू पिकातील वाण आहेत पण पिकातील वाण खरेदी करताना काळजी पूर्वक खरेदी करावी ओळख असणाऱ्या शेतकरी बांधवां कडून खरेदी करावी कारण गहू बियाणे खरेदी फसवणूक होते शक्य ते जाणकार शेतकऱ्यांन कडून खरेदी करावा.
Share your comments