आज आम्ही तुम्हाला केसरच्या शेतीविषयी पुर्ण डिटेल मध्ये माहिती देतो, यामुळे आपणही केसरची शेती करून चांगली कमाई करू शकतात. या शेतीकडून शेतक-यांना लाखो रूपयाची कमाई सहज होऊ शकते. आजकाल अस्सल केसर मिळणे किती अवघड झाले आहे...परंतु आपल्याला माहित आहे का आपण किती सहज पध्दतीने केसरची शेती करू शकतात आणि अस्सल केसरला उत्पत्ती करू शकतात. तरीही केसरचे भाव इतके वाढले आहेत की याला लाल सोने असे नावाने लोक ओळखतात.
अस्सल केसरची किमंत काय आहे.
भारतामध्ये केसरची किमंत या वेळेला 2,50,000 ते 3,00,000 प्रति किलो पर्यंत आहे. यासाठी 10 वॉल्व बीयाचा उपयोग केला जातो, त्याची किमंत 550 रूपये इतकी आहे.
केसरच्या शेतीसाठी लागणारे वातावरण.
केसर समुद्र किनारी तळापासुन ते 1500 ते 2500 मीटर उंचावर असते. या शेतीसाठी थोड्याफार उन्हाची गरज असते. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात ही शेती करावी लागत नाही. गरम वातावरणाच्या ठिकाणी केसरची शेती बेस्ट असते.
कोणत्या प्रकारच्या शेतीत केसरचे उत्पादन करावे.
केसरच्या उत्पादनासाठी आपल्याला लक्षात ठेवावे लागेल की, ज्या शेतीत आपण केसरची शेती करणार आहोत त्याची माती रेतीदायक, चिकनी, वालुकामय नाही तर चिकणमाती असलेली शेती पाहिजे. परंतु केसरच्या शेती दुस-या मातीमध्ये पण सहजरित्या येऊ शकते. यासाठी एकाच ठिकाणी पाणी जास्त वेळ जमा राहिल्यास केसरचे Croms खराब होऊन जातात आणि पिक बर्बाद होऊन जाते त्यामुळे अशा प्रकारची जमीन निवघावी जेथे पाणी जमा होणार नाही.
शेतीसाठी तयारी करणे.
केसरचे बीयाने लावण्याच्या अगोदर शेतीची चांगल्या पध्दतीने नागरून घ्यावी. यानंतर रोटरने माती भुसभुशीत करून 20 टन शेणखत आणि त्यासोबत 90 किलोग्रॅम नाइट्रोजन 60 किलोग्रॅम फास्फोरस आणि पोटॅश प्रति हेक्टर प्रमाणे शेतात टाकावे. यामुळे आपली जमीन उर्वरक राहील आणि केसरचे पिक चांगल्या होईल.
बीयाने लावण्याचा वेळ.
कोणत्याही पिकाला रोपन करताना किंवा पेरणी करताना एक निश्चित वेळ असते आणि जर योग्य वेळेला बीयाने पेरणी न केल्यास चांगले पिक येत नाही. त्यामुळे बीयाने हे निश्चित वेळेलाच पेरावे किंवा रोपावे. केसरच्या पिकासाठी योग्य वेळ उंच पहाडच्या जमीनीत जुलै ते ऑगस्ट आहे. तरीही मध्य जुलैच्या महिन्यातली वेळ सर्वश्रेष्ठ असते. आणि मैदान क्षेत्रात फेब्रुवारी ते मार्च महिन्यात पेरणी करावी.
हेही वाचा :शास्त्रीय पद्धतीने दर्जेदार कांदा बिजोत्पादन तंत्रज्ञान
बियांने कसे टाकावे.
केसरचे Croms लावताना लक्षात ठेवावे की Croms लावताना 6-7 cm चा खड्डा करावा आणि दोन Croms चे बी त्यात टाकावे. त्यानंतर 10 cm च्या अंतरावर दुसरा खड्डा करावा. यामुळे Croms चांगल्या पध्दतीने पसरतील.
चांगल्या पध्दतीने होईल कमाई.
एकदा केसरची पिक निघाल्यानंतर याला चांगल्या पध्दतीने पॅक करून जवळच्या मार्कटमध्ये चांगल्या भावाने विकु शकतात. अस्सल केसरचे डिमांड सर्व ठिकाणी आहेत आपण आपल्या शेतात केसर पिकवू शकतात आणि चांगल्या किमंतीत विकु शकतात. यानंतर आपण केसरची ऑनलाईन विक्री करू शकतात.
Share your comments