सोयाबीन पिकावरील सर्व अळीवर्गीय किडीचे प्रत्येक अमावास्येला अंडी नाशक किटकनाशक फवारणी व कामगंध सापळे द्वारे एकात्मिक किड नियत्रंण व्यवस्थापन तसेच सध्याच्या संततधार व रिमझिम पाऊस,सतत ढगाळ हवामान, हवेतील अधिक आर्द्रता यामुळे पानावर व विकसित होणाऱ्या फुलावर पांढरी माशी रस शोषणारे किडीचा यांचा प्रादुर्भाव मुळे होणाऱ्या पिवळा मोझियाक रोगाच्या समस्या आढळून येत आहे
सध्या सोयाबीन पीक वाढीच्या 65-70 दिवसाच्या फुले आणि वद्य लागणे अवस्थेत आहेत At present, the soybean crop is in the flowering and tillering stage of 65-70 days of growth सध्या जवळपास सगळ्याच ठिकाणी रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने सोबतच सध्या सोयाबीन पिकावरील अळीवर्गीय किडीचा प्रादुर्भाव काही प्रमाणात बऱ्याच शेतकरी बांधवांच्या शेतात आढलून आली आहे आहे या सर्व बाबीवर एकात्मिक नियत्रंण मिळवायचे असेल तर येणाऱ्या
दोन्ही अमावस्याला सर्व शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकावरील फवारणी साठी अत्यंत महत्वाची आहेअमावस्येच्या २ दिवसांनी खालील दिलेल्या अळी व अंडी नाशक कीटक नाशकपैकी कोणतेही एकच फवारणी करावी(१) प्रोफिनोफाँस 50 % Ec सुपर (पॉलिट्रिन,क्युराँक्रोन, प्रबल, प्रहार, प्रोफेक्स ) 25 मिली + टेबुकोनाझोल 10% + सल्फर 65% डब्ल्यूडीजी ( स्वाधीन किंवा हारु ) + 0.52.34 100 gm + planofix (फुल गळ थाम्बविने) किंवा
(२) एमॅमेक्टिन बेंझोएट 5 % + लुफेन्युरॉन 40 % ( Evicent) + मेटीराम (55%) अधिक पायराक्लोस्ट्रॉबीन 5% डब्लू.जी. (संयुक्त बुरशीनाशक) 20 ग्रॅम + 0.52.34 100 gm + *planofix (फुल गळ थांबविण्यासाठी)सगळ्यात महत्वाचे म्हणजे या सर्व किडीचे आश्रयस्थान म्हणजे आपले शेताचे धुर्यावरील वाढलेली तण, प्रत्येक अमावस्याला ही धुरे सुधा प्रत्येक शेतकरी बांधवांनी फवारणी करावी
Share your comments