जुन्या पानावर बारिक फिकट हिरवे ते पिवळसर नसा मधून मर्यादित ठिपके पानावर दिसतात.पानावरिल ठिपक्याच्या खालील भागास पांढरे किंवा राखडी पावडर सारखे दिसते, पाने शुष्क होतात व गळून जातात. दहिया रोगाची ओळख-: आपणास साधारणता वाढ संपण्याच्या काळात हा रोग दिसतो जुन्या पानावर बारिक फिकट हिरवे ते पिवळे कोणाकृती नसामधून राखाडी पावडरी सारखी वाढ दिसते.दिवसाचे तापमान वाढ व राञी तापमान
कमी कापुस दाट झाल्यामुळे तसेच वातावरणातील दमटपणा Due to low
व ति जास्त वाढल्याने पाने करपून एकाजागी गोळा होवून वाळतात व काही अंशी पाने लालसर तपकिरी पिवळी रंगाची होतात.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कसे राहतील समोरचे दिवस वाचा
व गळतात तसेच पानावरिल त्याचा परिणानाम उत्पन्नावर दिसून येतो उत्पन्नात घट होते. सुरूवात या रोगाची मायकोस्फाएरेला या बुरशीमुळे
बियाण्यास लावावे 2शेतात सुडोमोनस व लिबोळी चा वापर करावा 3गंधकाचा वापर करावा फवारणी किंवा खतात पेरावा.रासायनिक नियंञण :1) प्रोपिकोनाझोल 2) हेक्झाकोनाझोल 3) अवतार 4) बिज प्रक्रिया करताना कॅप्टन बुरशीनाशकाची करावी...5) झोल family बुरशीनाशकाची फवारणी करावी.सर्वसाधारण पण प्रभावी उपाय:1) चांगल्या प्रतिकार वाणाची निवड करणे.2) पाण्याचा योग्य
निचरा होणारी जमिन निवडावी.3) कापुस लावताना अती लवकर किंवा अती उशीरा लावू नये.4)कापुस पिकात अंतर असावे 5) नञ यूरिया खताचा वापर टाळावा..6) पिकाची फेरपालट करावी.7) गहू ,ज्वारी , बाजरी , या पिकावर कापूस लावावा.8)कापूस पिक तण नियञीत ठेवावे...9) गहू पिकाच्या बिवडावर कापूस पिक घेतल्यास उत्पन्ना चांगले येते.10) कापुस लावताना राणात एक किलो गहू शिपडावे कापूस पिकावर चांगले परिणाम दिसतात.
Share your comments