सेंद्रीय सॉईल मल्टीप्लायर तंत्राने शेती क्षेत्रात उत्पन्न वाढ करून खर्च कमी करणे, जमिनीची प्रत सुधारणे, शेतीला प्राकृतिक बनवणे.शेती मध्ये कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त किफायतशीर भरघोस उत्पादन घेऊया.कृष्णा अँग्री बिझनेस डेव्हलपमेंट प्रा.लि.भारत सरकार मान्यता प्राप्त तसेच बायोसर्ट इंटरनेशनल व्दारा सर्टिफाईड "जागतिक दर्जाचे" सेंद्रीय सॉईल मल्टीप्लायर खत सर्व पिके, फळे, फुले, भाजीपाला साठी अतिशय उपयुक्त आहे तसेच फवारणी साठी ऑरगेनिक सेंद्रीय मध्येच ऑल
क्लिअर, नारायण अस्र, स्प्रे प्लस उपलब्ध आहे सर्व पिकां वरील रिझल्ट फक्त 15 दिवसांत Clear, Narayan Asr, Spray Plus is available on all crops with results in just 15 days मिळेल जिरेनियम शेती सेंद्रिय सॉईल मल्टिप्लायर साथीने जिरेनियम लागवड करताना एकरी 8000 रोपांची लागवड होते.
हे ही वाचा - शेतकऱ्यांना ‘या’ दिवशी मिळणार नुकसान भरपाई - राज्य सरकारची मोठी घोषणा
एक एकर जिरेनियम लागवड करण्यासाठी अंदाजे 80,000 रुपये खर्च येतो. एकदा लागवड केल्यानंतर तीन वर्षे उत्पादन घेता येते. तीन वर्षाच्या कालावधीमध्ये या पिकाच्या बारा वेळा कापण्या करतात. एक कापणी मधून सरासरी 15 टन उत्पादन मिळते. प्रतिटन हमीभाव 6000 रुपये
आहे. याप्रमाणे तीन वर्षांमध्ये 10,80,000 रुपये एकूण मिळतात. यामधून लागवडीसाठी 80,000/- खर्च वजा जाता दहा लाख शिल्लक राहतात.जिरेनियम लागवड आपण वर्षभर कधीही करू शकतो. पण जून मध्ये लागवड केली तर सर्वात जास्त उत्पादन मिळते. इतर पिकांच्या तुलनेत या पिकासाठी लागवड खर्च सुरुवातीला जास्त असला तरी पहिल्या कटिंग मध्येच त्याचा झालेला खर्च मिळतो. त्यामुळे जिरेनियम लागवड करणे नक्कीच फायदेशीर आहे. आज अनेक शेतकरी जिरेनियम लागवड करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे
बाजारपेठेचा मिळणारा निश्चित बाजार भाव, उसामध्ये दीड वर्षानंतर मिळणारे उत्पन्न, दिवसेंदिवस कमी होत जाणारा उसाचा उतारा, अनेक पिकांच्या लागवडीनंतर कीड, रोगांमुळे होणारे नुकसान, अनिश्चित पावसाळा या सर्व कारणांमुळे जिरेनियम लागवड नक्कीच फायदेशीर आहे.जिरेनियम लागवड आपण माळरानामध्ये, मुरमाड जमिनीत किंवा काळ्या जमिनीत सुद्धा येऊ शकत असल्यामुळे व या पिकाला पाण्याची गरज कमी असल्यामुळे हे पीक सर्वच शेतकरी मित्रांसाठी फायदेशीर आहे.
अधिक माहिती साठी संपर्क:
मल्टीप्लायर प्रतिनिधी मो.9604108633
Share your comments