1. कृषीपीडिया

धान पिकासाठी महत्वाचा सल्ला

भात पिकामध्ये जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पानांची टोके तांबडी झालेली

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
धान पिकासाठी महत्वाचा सल्ला

धान पिकासाठी महत्वाचा सल्ला

भात पिकामध्ये जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पानांची टोके तांबडी झालेली दिसून येत आहेत. अशी लक्षणे दिसून आल्यास झिंक सल्फेट २-३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 

पाणथळ भागातील भात खाचरातील साठलेल्या पाण्याचे तापमान वाढल्यास If the temperature of the stored water in rice paddies in wetlands increases व दाट लागवड

हे ही वाचा - हळद –आले कंदकुज रोगाचे करा वेळीच आणि अशाप्रकारे नियोजन

 आणि नत्र खताची शिफारशीपेक्षा अधिक मात्रा दिलेली असल्यास तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची

शक्यता आहे. सर्वेक्षणामध्ये रोपाच्या चुडात ५ ते १० तुडतुडे आढळल्यास, थायमेथोक्झाम (२५ डब्लूजी) ०.२ ग्रॅम किंवा फिप्रोनिल (५ एससी) २ मि.लि. किंवा इमिडाक्‍लोप्रिड (१७.८ एसएल) ०.२ मि.लि.

प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. फवारणी करताना कीटकनाशक चुडाच्या बुंध्यावर पडेल याची दक्षता घ्यावी. खाचरात पाणी जास्त काळ न साठता फोडून लावावे. नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी.

 

विनोद धोंगडे नैनपुर

 VDN AGRO TECH

English Summary: Important advice for paddy crop Published on: 21 September 2022, 04:35 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters