1. कृषीपीडिया

कपासीमध्ये कमी फुले आणि फुलगळीच्या समस्या असतील तर हे करा उपाय

ऑगस्ट ते आॅक्टो महिन्यात कमी फुलोरा वे फूलगळ होणे ही समस्या सामान्य आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
कपासीमध्ये कमी फुले आणि फुलगळीच्या समस्या असतील तर हे करा उपाय

कपासीमध्ये कमी फुले आणि फुलगळीच्या समस्या असतील तर हे करा उपाय

ऑगस्ट ते आॅक्टो महिन्यात कमी फुलोरा वे फूलगळ होणे ही समस्या सामान्य आहे.कापूस हा संपूर्ण फुललेल्या अवस्थेत असतो. मात्र यावेळी पाऊस किंवा ढगाळ हवामान असते, अशा परिस्थितीमुळे सूर्यप्रकाश आणि सूर्याची तीव्रता फार कमी असते. तर कधी जास्त आसते या परिस्थितीमध्ये वनस्पती फुलोरा येण्यासाठी व टिकून ठेवण्यासाठी कारणीभूत ठरणारे औक्सीन नावाचे संप्रेरक तयार करू शकत नाहीत. या कारणामुळे हे हवामान सतत पाणी साठवलेल्या परिस्थितीसाठी कारणीभूत ठरते. पाणी

साठलेल्या परिस्थितीमुळे पिके मातीतून पोषक द्रव्ये घेण्यास असमर्थ होतात.Stagnant conditions make crops unable to absorb nutrients from the soil. त्यामुळे शेतक-यांना सल्ला दिला जातो

या पद्धतीने करा खपली गहु लागवड, होईल मोठा फायदा

की ते आवश्यक पोषक निवडून परिस्थितीवर मात करण्यासाठी पुढील प्रक्रियांचे पालन करा.1. लागवड क्षेत्रात पाणी निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करावी. 2. अतिरिक्त युरियाचा वापर टाळा.3. युरियाऐवजी अमोनियम सल्फ़ेटचा वापर: - यामुळे मातीपासून ओलावा शोषण्यास मदत होईल आणि हवा खेळती राहून मातीपासून अधिक पोषण वाढण्यास मदत मिळेल.

4. अल्फा नाफ्थाइल एसिटिक ऍसिड 4.5% एस एल 4.5 मिली / 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे.5.फवारणी नंतर 6 दिवसांनी बोरॉन -20% 15 ग्रॅम / 15 लिटर पाणी याची फवारणी करावी.6. मग्नेशियम सल्फेट कमीत कमी 15 किलो / एकर हे एम ओ पी 25 किलो / एकर व अमोनियम सल्फेट 25 कि.ग्रा. / एकर सोबत मातीतून द्यावे.(हे आवश्यकतेनुसार वाढू शकते).7. कृपया फवारणीसाठी कोणत्याही वाढ प्रेरित करणार्‍या संप्रेरकाचा वापर करू नये.अत्यंत वाईट परिस्थितीत शेतकरी 00-52 -34 75 ग्रॅम/ पंप किंवा 13-40-13 75 ग्रॅम / पंप फवारणी

करू शकतात कपाशितिल पिवळे पना व फुल १)13:00:45२)बोराँन 200 ते 250 ग्राम३)झिंक 200 ते 250 ग्राम४)मँग्नेशियम v200 ते 250 ग्रामहे सर्व 200 लिटर पाण्यात एकत्र करून हे द्रावन एक एकड क्षेत्रावर फवारावे 11 :0 :37 बोराॅन + झिंक दोन्ही एकञ आहे नविन ग्रेड आला 09 28 17 बोराॅन + सल्फर + मॅग्नेशियम असे विद्राव्य खत आता मिळत आहे त्याची फवारणी करावीकोरडवाहू कापूस पिकात पाते निर्मितीच्या वेळी दिवसीचे तापमान जास्त आणि राञी चे कमी असेल तर 1-2% पोटॅशिअम नायट्रेट किंवा 13:00:45 10 ग्रॅम / लीटर पाणी याची 15 दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. नविन कापसासाठी ग्रेड 11 : 0 :37 zinc and Boronहे आहेत

English Summary: If there are fewer flowers and inflorescence problems in cotton, do this remedy Published on: 01 November 2022, 04:32 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters