हुमणी या किड्यांपासून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं दिसत आहे. भारतात हुमणीच्या साधारणपणे 300 प्रजातींची नोंद झालेली आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले की शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या समस्यांना सामोरे जावे लागते.
उसाचे जवळपास 50 टाक्यांपर्यंत नुकसान होते. उसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात फरक जाणवतो जवळजवळ 15 ते 20 टनांपर्यंत नुकसान भरपाईला सामोरे जावे लागते.
त्यामुळे हुमणी या किड्यांचे बंदोबस्त मे – ऑगस्टमध्ये केलेच पाहिजे.
हुमणी किड्यांपासून होणारे नुकसान- उसाच्या एका बेटाखाली जवळपास 20 पर्यंत अळ्या आढळतात. उसाची मुळे खातात. उसाची मुळे खालली की उसाची पाणी किंवा अन्न खाण्याची क्षमता कमी होते.
हे ही वाचा - जाणून घ्या आधी शेती आणि ती कशी असावी?
व उसही ढासळतो.उपटून बाजूला पडतो. या अळ्या जून –ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात मुळे तोडतात. या पुढच्या नुकसणीपासून वाचण्यासाठी या अळ्या मे – जून मधेच रोखल्या पाहिजेत.
अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास उसाचे 100 टक्क्यांपर्यंत नुकसान होते. हेक्टरी 20 ते 25 हजारांपर्यंत अळ्या सापडल्यास साधारणपणे 15 ते 20 टनांपर्यंत नुकसान होते.
केंद्राचा ऊस उत्पादसाठी मोठा निर्णय: 70 लाख मेट्रिक टन साखर च्या अनुदान सहित दोन मोठे निर्णय.
अळ्यांचे वैशिष्ट्ये – या जास्त हलक्या जमिनीत व कमी पाण्याच्या प्रदेशात जास्त आढळतात. महाराष्ट्रात प्रमुख दोन प्रकारच्या हुमणी आढळतात एक नदीकाठावरील (लिकोफोलीस) व दुसरी माळावरील (होलोट्रॅकिया) हुमणी असे बोलले जातात. मागील 5-6 वर्षांमध्ये नवीन दोन प्रकारच्या हुमणीच्या प्रजाती (फायलोग्यथस आहे..
उसाचे जवळपास 50 टाक्यांपर्यंत नुकसान होते. उसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात फरक जाणवतो जवळजवळ 15 ते 20 टनांपर्यंत नुकसान भरपाईला सामोरे जावे लागते.
त्यामुळे हुमणी या किड्यांचे बंदोबस्त मे – ऑगस्टमध्ये केलेच पाहिजे.
हुमणी किड्यांपासून होणारे नुकसान- उसाच्या एका बेटाखाली जवळपास 20 पर्यंत अळ्या आढळतात. उसाची मुळे खातात. उसाची मुळे खालली की उसाची पाणी किंवा अन्न खाण्याची क्षमता कमी होते,
Share your comments