1. कृषीपीडिया

अतिशय महत्वाची माहिती! गोबर गॅस प्लांट कसा उभारायचा? याबद्दल घ्या सविस्तर माहिती

शेतकऱ्यांसमोर खते आणि इंधन यांच्या कमतरतेमुळे बर्याच समस्या निर्माण होतात. शेतकऱ्यांसाठी शेन आणि लाकूड यांच्याशिवाय जास्त पदार्थ उपलब्ध असतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
how to set up gobar gas plant?and advantage of gobar gas to farmer

how to set up gobar gas plant?and advantage of gobar gas to farmer

शेतकऱ्यांसमोर खते आणि इंधन यांच्या कमतरतेमुळे बर्‍याच समस्या निर्माण होतात. शेतकऱ्यांसाठी शेन आणि लाकूड यांच्याशिवाय जास्त पदार्थ उपलब्ध असतात.

या पार्श्वभूमीवर जर शेतकऱ्यांनी शेणाचा उपयोग खत म्हणून केला तर मातीतील पौष्टिक घटकांची ताकद खूप कमी होते. ज्यामुळे संतुलित पोषक घटक पिकांना मिळत नाही. तसेच रासायनिक खतांचा उपयोग केला तर पर्यावरणाला हानी पोहोचते. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेणाचा दुहेरी उपयोग करणे फार महत्त्वाचे आहे. शेणा मध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा असते. या ऊर्जेला गोबर गॅस प्लांट मध्ये फर्मेंटेशन करून सगळी काढली जाते. या प्रक्रियेमध्येजास्त प्रमाणात ऊर्जा मिळते याचा वापर इंधन, प्रकाश आणि कमी हॉर्स पावर असणारे डिझेल इंजन चालवण्यासाठी होऊ शकतो. एवढेच नाही तर गोबरगॅस प्लांट मधून निघणारे शेणाचा उपयोग खत म्हणून केला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा इंधन आणि खत दोन्ही मध्ये बचत होते. या लेखामध्ये आपणगोबर गॅस प्लांट विषयी माहिती घेऊ.

 गोबर गॅस प्लांट उभारण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी

1- गोबर गॅस प्लांट उभारणे अगोदर तुमच्याकडे कमीतकमी दोन किंवा तीन जनावरे असणे आवश्यक आहे.

2- तुमच्याकडे दररोज जनावरांपासून किती शेण उपलब्ध होते यावरून तुम्ही तुमचा गोबर गॅस प्लांट चा आकार ठरवू शकतात.

3- गोबर गॅस प्लांट  मध्ये कुठल्याही प्रकारचे लिकेज असून चालत नाही.

4- ज्या व्यक्तीला यामधील ज्ञान आहे अशा व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली हा प्लांट उभारावा.

 गोबर गॅस प्लांट म्हणजे नेमके काय असते?

 गोबर गॅस प्लांट बायोगॅस जीवाश्म इंधन किंवा मृतजैव सामग्री पासून बनवले जाते. कार्बन ची कमी मात्रा पर्यावरणासाठी लाभदायक मानली जाते. गोबर गॅस प्लांट ला वेगळ्या डिझाईन मध्ये बनवले जाऊ शकते. यामध्ये शेण आणि पाणी एकमेकांमध्ये मिसळून चालवले जाते. या प्लान्टमध्ये ताजे शेण सुद्धा चालते. या प्लांट मध्ये शन टाकण्यासाठी आरसीपी पाईप एक फूट रुंद आणि चार फूट उंच ठिकाणी लावला जातो. यातील भाग कुठल्याही प्रकारचे लिकेज होणार नाही या पद्धतीने बनवला जातो. तसेच शेनाला काढण्यासाठीचा पाईप अरुंद ठेवला जातो. यामुळे दबावामुळे गोबर गॅस बाहेर येतो. ज्या ठिकाणाहून हा गॅस बाहेर येतो त्या ठिकाणी एक प्लास्टिक पाईप जोडून तुमच्या स्वयंपाक घरा पर्यंत जोडता येतो. एवढेच नाही तर यामध्ये शेन लवकर सुकते त्यामुळे शेणाला जमा करण्यासाठी मोठ्या खड्डे ची गरज पडत नाही.

लागणारे साहित्य

1- विटा, सिमेंट, वाळू वगैरे साहित्याची आवश्यकता असते.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:सिगारेटचे व्यसन आहे नुकसानदायी; जर तुम्हाला सोडायचं असेल हे व्यसन तर घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

नक्की वाचा:लष्करी अळी पासून होईल सुटका! ऑक्सीटेक आंतरराष्ट्रीय संशोधन समूहाने केलें नाविन्यपूर्ण जीएम तंत्रज्ञान विकसित

नक्की वाचा:शेतीपयोगी यंत्रांचा जादूगार अन शेती मध्ये नवनवीन कृषी यंत्र बनविणारा अवलिया! ..... श्री नामदेवराव आनंदराव वैद्य

English Summary: how to set up gobar gas plant?and advantage of gobar gas to farmer Published on: 28 April 2022, 08:48 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters