कोथिंबीर हेतसे नाशवंत पीक आहे व तितकेच जुगारी ,झाले तर पैसे हे बऱ्यापैकी देऊन जाते नाहीतर काहीच हाती लागत नाही.एक एकर शेती मध्ये किती उत्पादन होईल? तर प्रत्येक भागात कोथिंबीर हे लागण करण्याची पध्दत वेगळी आहे काही ठिकाणी पेरणी करतात, तर काही ठिकाणी फोकून म्हणजे साऱ्या मध्ये अंदाजे बी टाकणे .
पेरणीसाठी बी हे एकरी 20 किलो भरपूर झाले व फोकून 50ते60किलो लागते ,20 kg of seed per acre is enough for sowing and 50 to 60 kg is required for sowing. मागनी तसा
शेतकरी बंधूनो, रिकामे डोके सैतानाचे घर असते
पुरवठा या नुसार बी हे 80 rs ते 120rs किलो असते यातील जाती बऱ्याच आहेत वाई, वाई गोल्ड, ,जळगाव, अक्खा, पाकळी अश्या आहेत.आमच्या भागात हे सारे पाडून त्यात बी फोकून नंतरफंनी च्या काकरी काढतात , भरणी झाली की 5 ते 7
दिवसांनी तणनाशक फवारणी करतात कारण उन्हाळ्यात उगवण ही 15 दिवसांनी व थंडीत 7ते 8 दिवसात होते ,उतार चांगला झाला तर 5ते 6 हजार भेळा म्हणजे( जुड) निघतो व बाजार भाव शेकडयावर असतो एकदम hi rate 5ते6 हजार रुपये असू शकतो जर हात विक्री केली तर एका भेलायचे शहरी भागात 3 ते4 छोटे जुड करून विकू शकता
आता हे जे सर्व सांगितले ते योग्य वेळेत घडले तर दोन अडीच लाख रुपये नक्की होतील पण म्हणतात ना " अगर समंदर की गेहाराई नापनी है तो समंदर मे उतरणा पडता है" तसेच दुरून तर सगळेच डोंगर साजरे वाटतात अथवा आपण असे म्हणू एकदम झक्कास गावंढळ भाषेत " आजूक म्हैस पाण्यात हाय"
शेतकरी हितार्थ
विनोद धोंगडे नैनपुर
ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर
९९२३१३२२३३
Share your comments