1. कृषीपीडिया

शेतकऱ्यांना खुशखबर उद्या मिळणार 12 वा हप्ता, सोबत मिळणार 'हे' खास गिफ्ट

पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेतकऱ्यांना खुशखबर उद्या मिळणार 12 वा हप्ता, सोबत मिळणार 'हे' खास गिफ्ट

शेतकऱ्यांना खुशखबर उद्या मिळणार 12 वा हप्ता, सोबत मिळणार 'हे' खास गिफ्ट

पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली. दिल्लीत उद्यापासून (सोमवार) पुसा कॅम्पस कार्यक्रम होत असून, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पैसे वर्ग करण्याची घोषणा करतील.

पीएम किसान योजनेअंतर्गत देशभरातील 8.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर

सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या एल्गार मोर्चाला शेतकरी सेनेचा जाहीर पाठिंबा

Under the Kisan Yojana in the bank accounts of more than 8.5 crore farmers across the country 16,000 कोटी रुपयांची रक्कम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने थेट पाठवले जाणार आहेत.

'भारत युरिया बॅग'चे लाेकार्पण दिल्लीतील या कार्यक्रमातच पंतप्रधान मोदींच्या हस्ते 600 'पीएम किसान समृद्धी केंद्रां'चे उद्घाटन होणार आहे. तसेच, 'एक राष्ट्र, एक खत' योजनेअंतर्गत 'भारत युरिया बॅग'चे लाेकार्पणही केले जाणार आहे.

युरिया, डी. अमोनिया फॉस्फेट (डीएपी), एमओपी आणि एनपीकेसह सर्व अनुदानित खते आता देशभरात एकाच 'भारत' ब्रँड अंतर्गत विकली जातील. कंपन्यांना तसे बंधनकारक केल्याची माहिती कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली.

कृषी मंत्रालय व खत मंत्रालय यांच्यातर्फे आयोजित 'पीएम किसान सन्मान संमेलन 2022'मध्ये आंतरराष्ट्रीय साप्ताहिक उर्वरक ई-मासिक 'इंडियन एज'चे प्रकाशन होणार आहे. तसेच कृषी स्टार्टअप कार्यक्रम व प्रदर्शनाचे उद्घाटनही पंतप्रधान मोदी करणार आहेत.

English Summary: Farmers will get the 12th installment tomorrow, along with this special gift Published on: 16 October 2022, 08:38 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters