1. कृषीपीडिया

शेतकऱ्यांनो, एकाच वाणाचा हट्ट करु नका

मेंढी वळनाचे अनुकरण करु नका, सोयाबीन च्या बियाण्याचा तूटवडा हा सद्याचा गंभीर विषय आहे,

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेतकऱ्यांनो, एकाच वाणाचा हट्ट करु नका

शेतकऱ्यांनो, एकाच वाणाचा हट्ट करु नका

या तुटवड्याची संधी साधत बरेच लोक यातुन पैसे कमवत आहे,परंतु शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्या मागिल वर्षी कृषी विभागाने फुले सांगम हे बियाणे फ़ुकट दिले होते तरी शेतकरी लावत नव्हते, आणि या वर्षीच्या हंगामात 150 रुपये किलो ने शेतकरी फुले संगम घेत आहेत.फुले संगम हे एक चांगले वाण यात काही शंका नाही, तसेच बाकीचे वाण सुधा चांगलेच आहेत, परंतू आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहोत, ( MAU -158, MAU-71, Phule Kalyani, Phule Agrani JS -9305, JS-335 ) हे वाण सुद्धा चांगले आहेत त्यांचा सुद्धा शेतकरी बांधवांनी विचार केला पाहिजेत

एकच वाण पेरूण धोका पत्करन्या पेक्षा,2 -3 वाण पेरले तर होणारे नुसकान आपलयाला टाळता येईल..त्यामूळे शेतकरी बांधवांनी जमीन व हवामान याचा विचार करुन वेगवेगळे वाण घेने गरजेचं आहे..भारी जमीन- फुले संगम, फुले किमया, फुले कल्याणी, MAU -158 , JS -335मध्यम व हालकी - JS -9305, JS-335, MAU-158 वरिल प्रमाणे वाण निवड करावी.फुले संगम चा हट्ट न धरता व महागडे बियाणे खरेदी न करता घरी उपलब्ध असलेले बियाणे व वाण योग्य व्यवस्थापन करुन लागवड कारवी.

मेंढी वळनाचे अनुकरण करु नका, सोयाबीन च्या बियाण्याचा तूटवडा हा सद्याचा गंभीर विषय आहे, या तुटवड्याची संधी साधत बरेच लोक यातुन पैसे कमवत आहे,परंतु शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्या मागिल वर्षी कृषी विभागाने फुले सांगम हे बियाणे फ़ुकट दिले होते तरी शेतकरी लावत नव्हते, आणि या वर्षीच्या हंगामात 150 रुपये किलो ने शेतकरी फुले संगम घेत आहेत.फुले संगम हे एक चांगले वाण यात काही शंका नाही, तसेच बाकीचे वाण सुधा चांगलेच आहेत, परंतू आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहोत, 

एकच वाण पेरूण धोका पत्करन्या पेक्षा,2 -3 वाण पेरले तर होणारे नुसकान आपलयाला टाळता येईल..त्यामूळे शेतकरी बांधवांनी जमीन व हवामान याचा विचार करुन वेगवेगळे वाण घेने गरजेचं आहे..भारी जमीन- फुले संगम, फुले किमया, फुले कल्याणी, MAU -158 , JS -335 मध्यम व हालकी - JS -9305, JS-335, MAU-158 वरिल प्रमाणे वाण निवड करावी.फुले संगम चा हट्ट न धरता व महागडे बियाणे खरेदी न करता घरी उपलब्ध असलेले बियाणे व वाण योग्य व्यवस्थापन करुन लागवड कारवी.

English Summary: Farmers, do not insist on one variety Published on: 05 June 2022, 11:59 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters