बाह्य परोपजीवींचे नियंत्रण करण्याची फार मोठी समस्या आज पशुपालकांसमोर आहे. त्यासाठी बाजारात विविध प्रकारची कीटकनाशके उपलब्ध आहेत, परंतु त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने किंवा योग्य प्रमाणात न केल्यास बऱ्याच जनावरांमध्ये विषबाधा होते. वेळेत उपचार न केल्यास जनावरांचा मृत्यू होऊन आर्थिक नुकसान होते. जनावरांमध्ये होणारी ही विषबाधा होऊ नये म्हणून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच फवारणी करावी.
जनावरांवर पिसवांचा प्रादुर्भाव होतोय? पशुपालकांनो, त्वरित करा हे उपाय.शेतकरी (farmers) दुग्धव्यवसाय शेतीसोबत (agriculture) जोड व्यवसाय म्हणून करत असतात. जशी शेतीची (agriculture) काळजी घेतली जाते तशीच जनावरांची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे असते. जनावरांवर सध्या पिसवांचा प्रादुर्भाव अतिप्रमाणात होत आहे.
यामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या समस्या दिसत आहेत. यावर वेळीच उपाय करणे गरजेचे असते अन्यथा दूध उत्पादनात घट होऊ शकते.
पिसवांचा प्रादुर्भाव असे रोखा –
1) शेतकरी मित्रांनो, पिसवांचा प्रादुर्भाव जाणवल्यास पशूंना त्या गोठ्यापासून लांब बांधा.
2) गोठा एकदम स्वच्छ करा. आणि गोठ्यामध्ये 4% मोठाचे पाणी सर्व ठिकाणी फवारा.
वाचा-या आठवड्यात सोयाबीन पोहचला “या” दरावर, सरकारने हरभऱ्याचा देखील ठरवला हमीभाव..
3) ज्या जनावरांना पिसवा झाल्या आहेत, त्या जनावरांवरती 15 मी.ली. निंबोळी तेल + 15 मी.ली कारंजे तेल + 2 ग्रॅम साबण +1 लिटर पाणी यांचे द्रावण फवारा.
4) गरज वाटल्यास पशु वैद्यकांचा सल्ला घ्या व रासायनिक फवारणी करा.
शेतकरी (farmers) दुग्धव्यवसाय शेतीसोबत (agriculture) जोड व्यवसाय म्हणून करत असतात. जशी शेतीची (agriculture) काळजी घेतली जाते तशीच जनावरांची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे असते. जनावरांवर सध्या पिसवांचा प्रादुर्भाव अतिप्रमाणात होत आहे.
यामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या समस्या दिसत आहेत. यावर वेळीच उपाय करणे गरजेचे असते अन्यथा दूध उत्पादनात घट होऊ शकते.
Share your comments