1. कृषीपीडिया

डायथिओकारबामेंट बुरशीनाशके आणि त्यांची सत्यता

कुंपणाने शेत खाल्ले असे काम मल्टिनॅशनल कंपन्या

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
डायथिओकारबामेंट बुरशीनाशके आणि त्यांची सत्यता

डायथिओकारबामेंट बुरशीनाशके आणि त्यांची सत्यता

कुंपणाने शेत खाल्ले असे काम मल्टिनॅशनल कंपन्या आणि FRAC चे आहे FRAC म्हणजे फंजीसाईड रेसिस्टन्स कमिटी हिचे काम जगभरात ज्या कंपन्या आहेत त्यानी research केलेले molycuel चे mode of action नुसार गट पाडणे आणि toxicity तपासणे cross resistence management ही काम आहे पण या कमिटीवर जे बोके बसलेले आहेत तेच बुरशीनाशके देखील हेच निर्माण करतात आणि त्यावर नियंत्रण ठेवणे तपासणे चे काम देखील यांचे च हे मोठे षडयंत्र आहे कारण FRAC वर जे बोके बसलेले आहेत

आधिकारी हे सर्व मल्टी नॅशनल कंपन्या नचे मालक आहेत तेव्हा सांगा कुंपनाणे शेत खाल्ले असे झाले हे तर आपण ज्यांना स्पर्श जन्य बुरशी नाशके समजतो

हेही वाचा - कृषी दुतांनी केले मार्गदर्शन, फवारणीच्या वेळी घ्यावयाची काळजी

 ते स्पर्श जन्य नाहीत तर कमी आंतरप्रवाही आहेत त्यात मेंकोझेब , झायरम , थायरम, झायनेब प्रोपीनेब ,मेटिराम डेझोमेट डायसल्फफायरम ही सर्व बुरशी नाशके म्हणजे कमी आंतरप्रवाही असणारी बुरशीनाशके EPA ही protection एजन्सी काय म्हणते बघा आपण यांना स्पर्श जन्य औषधें म्हणतो पण खरे ही स्पर्षजन्य नाहीत त्याला आपण कमी आंतरप्रवाही म्हणू शकतो

त्यांना आणि तसेच काम आहे त्यांचे कारण ती जर स्पर्षजन्य असती कॉन्टॅक्ट असती तर युरोप ला द्राक्षे बागेच्या लॅब रिपोर्ट मध्ये डायथिओकर्बमेंट चे detection कसे येते हे म्हणजे हे झाडा मार्फत शोषले जातात आणि 120 ते 130 दिवसानी द्राक्षे मध्ये अंश सापडतात हे सगळे गौडबंगाल आहे मल्टी नॅशनल कंपन्या नचे मागे चर्चा पन झाली की युरोप करता डायथिओकर्बमेंट हा बुरशी नाशके गट बंद होईल कंपन्या हे जाणून आहे की हा गट अतिशय घातक आहे कारण या गटा चा including कीटकनाशक गट

कारबामेंट गट बंद झालेला आहे लोक कॅन्सर च्या नावाने ओरडतात की कीटक नाशके जबाबदार आहेत पण तितके च जबाबदार बुरशी नाशके आहेत.झायनेब हे डायथिओकार्बमेटसह जस्तचे पॉलिमरिक कॉम्प्लेक्स आहे .हा पॉलिमर Zn(डायथिओकार्बामेट) 2 उप गट नि बनलेला असतो जस्त ऐवजी मॅंगनीजसह इथिलीन बेस (डिथिओकार्बमेट) mecozeb मध्ये असते.मला सांगायचे हे की आपण ज्यांना स्पर्षजन्य समजतो ते स्पर्षजन्य नाहीं तर कमी आंतरप्रवाही असे म्हणता येईल जर एलिएट हे 100% आंतरप्रवाही

काम करते तर कुमान किंवा त्या गटातील अन्य M 45 हे50% आंतर प्रवाही काम करतात फक्त त्यात carrier raw मटेरियल ज्यास्त वापरलेले असते इतकेच द्राक्षे मध्ये हे औषधें ओल्या पाना वर मारताना कुमाल L फक्त योग्य बाकी दव कमी झाले की स्प्रे देणे योग्य राहील त्यात M 45 , antracol ,आणि डायथेंन Z 78 हे कोरड्या पाना वर प्रभावी काम करतील आणि तेव्हा खरे स्पर्षजन्य काम करतील जितके पान ओले तितके obsorb करण्या ची क्षमता

अधिक आणि तितके detection अधिक आज मी हे बोलतो हे कदाचित चुकीचे वाटत असेल पण येणारा काळ बघा कसा असेन तसे नसते तर अनेक घातक बुरशी नाशके बंद झाली नसती जसे इप्रोडिओन , ट्रायडेमार्फ। ,पेंटाक्लोरोफेनॉल ,बेनॉमिल , कार्बेन्डाझिम,फेनारिमोल ,फ़िनाईल मर्क्युरी असीटेंट आणि खूप बुरशी नाशके आहेत जे भयानक परिणामां नंतर बंद करण्यात आले कॅन्सर जाणित

परिणाम आणि जीन्स वर परिणाम करणारे हे बुरशी नाशके आहेत असा रिपोर्ट आहेत.सकाळी दवा मध्ये स्प्रे म्हणजे पान ओले तितके अधिक काळ पान वर औषध राहिल तितकी शोषण क्षमता अधिक राहील आपण जे स्पर्शजन्य बुरशी नाशकांची उर्फ आंतरप्रवाही बुरशी नाशका न ची कवच आणि रिवस हे असेच वादातीत बुरशी नाशके आहेत त्यामुळे वेड्यात काढतात कंपनी आपल्याला जेव्हा मानवावर भयानक असे परिणाम होतात तेव्हा कुठे बंद केले जातात.

 

deepak jadhav 9422322138 

English Summary: Dithiocarbamate fungicides and their authenticity Published on: 09 September 2022, 08:54 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters