1. कृषीपीडिया

युरीया बाबत या अन्य महत्वाच्या बाबी तुम्हास माहिती आहे का?

युरीयात ४६ % नत्र असले तरी त्याची उपयोग कार्यक्षमता

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
युरीया बाबत या अन्य महत्वाच्या बाबी तुम्हास माहिती आहे का?

युरीया बाबत या अन्य महत्वाच्या बाबी तुम्हास माहिती आहे का?

युरीयात ४६ % नत्र असले तरी त्याची उपयोग कार्यक्षमता ( use efficiency) खूपच कमी असते, या हिशोबाने प्रत्यक्ष उपयोगी पडणारा नत्र प्रति किलो भासतो त्यापेक्षा महागच पडतो, - देशभरात खप होत असलेल्या रा. खतांपैकी

युरीयाचा हिस्सा ५० % अधिक आहे, त्यामुळे देशभरात नत्र : स्फुरद : पालाश The share of urea is 50% more, so throughout the country Natra : Phosphorus : Palash वापराचे गुणोत्तर

युरीयाचा हिस्सा ५० % अधिक आहे, त्यामुळे देशभरात नत्र : स्फुरद : पालाश

 गेल्या अनेक वर्षांपासून ७ : ३: १ असे विषम आहे, जे ४: २: १ आदर्श मानले जाते - या विषम N : P : K गुणोत्तरामुळे पिकात

अन्नद्रव्यांच्या परस्पर संबंधांचा दुष्परिणाम होऊ शकतो- अजूनही मोठ्या प्रमाणात युरीया पिकात फेकून आणि पिक अवस्थेचा विचार न करता वापरला जातो, - कोणत्याही पिकाची अशी कोणतीच अवस्था नसते ज्यावेळी फक्त नत्राचीच गरज असते, म्हणून युरीया

शक्यतो अन्य घटकयुक्त खतासोबत वापरणे हितावह,- युरीया व्यतिरिक्त शेणखत, कंपोष्ट, अमो. सल्फेट, संयुक्त खते, विद्राव्य खते अशा माध्यमातून ही नत्राची पूर्तता होत असते, हे युरीयाची मात्रा ठरवतांना विचारात घ्यावे.

English Summary: Did you know these other important facts about urea? Published on: 08 November 2022, 07:26 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters