एका महिन्यात कापूस दर11000रूपये होण्याचा अंदाज,जर शेतकरी नी आपल्या जवळील कापूस तीन टप्यात विकल्यास दर न घसरता वाढतच जातील. कारण जगात चीन, अमेरिका हियतनाम आदी कापुस उत्पादक देशात कापुस उत्पादन 50टकके घटले आहे. भारतात हि अवकाळी पाऊस गारपीट मुळे उत्पादन निम्म्याने घटले. तसेच बरेच कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळलयामुळे हि पेरा कमी झाला. देशाबाहेरून कापूस आयात केल्यास तो 15000रूपये क्विंटल मील वाल्यास पडतो. गेल्या दोन महिन्यांपासून कोईमतुर वस्त्रोद्योग लॉबी केंद्र सरकार कडे देशांतर्गत कापुस दर नियंत्रणात ठेवण्यासाठी
उपाययोजना करण्याची मागणी लावून धरली होती, परंतु मोदी सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने शेतकरी विरोधी निर्णय करण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे महाराष्ट्र त कापूस दर एकदम 8000 रुपए वरुन वाढत जाऊन 10300रुपये पर्यन्त खरेदी झाला. दरातील तेजी कायम राखण्यासाठी साठी मार्केट ला आवक एकदम वाढू नये.या साठी शेतकरी नी आपला कापुस तीन ते चार टप्या-टपयाने विकावा. यामुळे अवरेज रेट प्रत्येक शेतकरी ला मिळुन फायदा जास्तीत जास्त होईल. महाराष्ट्रत कापूस दर न घसरता उच्चांकी दर गाठण्यासाठी मी स्वा.शेतकरी ग्रुप महाराष्ट्र या बगर राजकीय संघटने मार्फत चालवण्यात येणा-या 1500 व्हाट्सअप ग्रुप द्वारे संपूर्ण महाराष्ट्रात हा मेसेज पसरतोय.
आपणहि आपल्या भागात अपेक्षित कापुस दर येण्या साठी त्वरित हा मेसेज मोठ्या प्रमाणात आपल्या मोबाईल मधील सर्व ग्रुप वर व्हायरल करावा हि विनंती श्री सुभाष पाटिल डूबे, मराठवाडा अध्यक्ष मी स्वा. शेतकरी ग्रुप महाराष्ट्र मोबाईल नंबर-9422961717
विशेष सुचना- आमचा तुरीचे दर 8000ते 10000 प्रति क्विंटल तिनं महिन्यात होणार? हा मेसेज एका व्यक्तीने माझे नाव कट करुन वायरल केला. त्यामुळे बरेच शेतकरयांना आपला तुर, कापूस , सोयाबीन कधी विक्री करवा. या विषयावर सल्ला घेण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या.तरी सर्व शेतकरी यांना विनम्र विनंती कि मेसेज मधे कट झाट करू नये.
लेखक हे शेती प्रश्ना चे अभ्यासक आहेत.
कापूस दर हा विषय अनेक बाबी वर अवलंबून असल्यामुळे आम्ही लिहिलेला हा लेख केवळ जनजागृती साठी आहे.शेतकरी नी आपला कापुस,तुरी, सोयाबीन विक्री चा निर्णय स्वता: चे जवाबदारी वर करावा. हा लेख वाचून कापुस तुर, सोयाबीन विक्री तुन होणारा नफा किंवा तोटा यास लेखक जवाबदार असणार नाहीत,यांची नोंद घ्यावी.
Share your comments