1. कृषीपीडिया

तुमची सोयाबीन पिवळी पडत आहे? त्यावरची ही आहेत कारणे आणि उपाय

ब-याचशा शेतकरी बंधुच्या शेतातील हळद अद्रक

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
तुमची सोयाबीन पिवळी पडत आहे? त्यावरची ही आहेत कारणे आणि उपाय

तुमची सोयाबीन पिवळी पडत आहे? त्यावरची ही आहेत कारणे आणि उपाय

ब-याचशा शेतकरी बंधुच्या शेतातील हळद अद्रक व विशेषतः सोयाबीन पिकाचे पान पांढरे व नंतर पिवळे पडत शेवटी करपणे असा प्रकार होत आहे. याची मी निरिक्षण केलेली बरेचशे कारणे ती पुढिल प्रमाणेज्या जमिनी गावालग गढीची माती किंवा पांढरी माती अशा जमिनीत. लोह म्हणजे फेरसच्या कमतरते मुळे सोयाबीन व ईतर पिके सुरुवातीपासुन पांढरट पिवळी पडतात. 

या साठी खालील उपाय करावा.The following measures should be taken for this.1) जेथे पांढऱ्या जमिनी आहेत किंबहुना सर्वच जमिनीत पेरते वेळेस एकरी 10 किलो झिंक सल्फेट + 5 किलो फेरस सल्फेट + 10 किलो गंधक व खत वापरताना

हे ही वाचा - डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा.डॉ. शरद गडाख यांची निवड

 पोट्याश असलेले खत जसे 10-26-26 , 12-32-16, 14-35-14 आशी खत वापरावी व बियाण्याला रायझोबीअम पीएसबी व केएम बी ची या द्रवरुप संवर्धकाची 10 मिली व ट्रायकोडर्मा 4 ग्रॕम प्रती

किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.2) पिक पिवळे दिसुन आल्यास शुक्ष्मआन्नद्रव्याचे मिश्रण( जसे चिलमिक्स किंवा लिब्रेल ) 20 ग्रॕम किंवा फेरस edta 15 ग्रॕम + झिंक edta 15 ग्रॕम व 19-19-19 70 ग्रॕम किंवा युरीया 2% प्रती पावरस्प्रे घ्यावे.3) लालसर जमिनित पोट्याशची कमतरता दिसुन येते आशा जमिनित पोट्याशयुक्त खत पेरतेवेळेसच द्यावे व फवारणीत 13-0-45 किंवा 00-00-50 70

ग्रॕम घ्यावे व सोबात वरिल प्रमाणे शुक्ष्मआन्नद्रव्ये घ्यावे.4) शक्यतो कुटार व शेणखत चांगले कुजल्याशिवाय वापरुच नाही. किंवा आशा ठिकाणी कार्बन नत्र( C:N) गुणोत्तर कायम ठेवण्यासाठी सुरुवातीलाच 20 दिवसाच्या आत थोडा युरीया फेकावा. कारण काडी कचरा, कुटार कुजतांना शेतावरील नत्र वापरल्या जाते व नत्राची कमतरता येते. व तेथे गर्मी तयार होऊन झाडाला बुरशी लागते.

English Summary: Are your soybeans turning yellow? Here are the causes and solutions Published on: 19 September 2022, 05:41 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters