येत्या काळात हरभरा तसेच कांदा आणि इतर सर्व पिके लागवड करतांना बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.बीजप्रक्रिया केल्यामुळे त्या बियाण्याची उगवण क्षमता वाढते तसेच रोप मरत नाही व पीक सदृढ वाढते. पांढरी मुळीचा विकास लवकर होतो त्यामुळे अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होते.
शेतकरी सभासद नोंदणी मोफत आहे आणि ट्रान्सपोर्ट चार्जेस कंपनीकडे आहेत Farmer membership registration is free and transport charges are borne by the company सर्व पिकासाठी मल्टिप्लायर
तणनाशक जमिनीसाठी भयानक विष! तणनाशकाचा वापर टाळा जमिनीचे आरोग्य सांभाळा
5 किलो 1 बॉक्स होलसेल किंमत ₹.4,100 घरपोच मिळेल.सर्व पिकासाठी मल्टिप्लायर 10 किलो 1 बॉक्स होलसेल किंमत ₹.7,500 घरपोच मिळेल.
कांदा,हरभरा,गहू,ज्वारी,सोयाबीन इतर सर्व पीकांची बीज प्रक्रिया करणे सेंद्रिय सॉईल मल्टीप्लायर साथीने अगदी सोपे झाले आहे.एका घमेले मधे बियाणे घ्या.. बियाणांस थोडे पाणी शिंपून मल्टीप्लायर पावडर बियाणे मधे टाका आणि हळूवार घोळून 15 मिनिट कोटींग करून 20 मिनिट सावली मधे वाळू द्या नंतर बियाणे पेरणी करा. भात पीकां मधे उगवण क्षमतेत गतीने वाढ होते.
सूचना:- सर्व पीकांसाठी 1 किलो बियाणे साठी 10 ग्रॅम मल्टीप्लायर प्रमाण घ्यावे.आळवणी & फवारणी आणि मल्टीप्लायर कोटींग करून रासायनिक खत 30 टक्के कमी करून एकरी एक किलो एक महिना मल्टिप्लायर द्यावे.
अधिक माहिती साठी संपर्क:-
संदीप घाडगे मल्टीप्लायर प्रतिनिधी
कृष्णा ॲग्री बिजनेस डेव्हलपमेंट प्रा.लि.धुळे
Whatsapp मो.नं.9604108633
Share your comments