Rain: पुढील पाच दिवसात कुठे तुरळक तर कुठे मुसळधार; जाणून घ्या पावसाचा अंदाज..
मुंबई: राज्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात बहुतांश ठिकाणी पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

जूनचा मध्य संपत आला तरी महाराष्ट्रात अजूनही मान्सून हवा तसा स्थिर झालेला नाही. कोकण आणि मध्य महाराष्ट्र ओलांडून मराठवाड्यात मान्सून दाखल झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. पुढील पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जाणून घेऊया पावसाचा अंदाज...
मुसळधार पाऊस: 1. पालघर 2. ठाणे 3. रायगड 4. रत्नागिरी 5. सिंधुदुर्ग
तुरळक पाऊस: धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर कोल्हापूर सातारा सांगली
English Summary: Rain: In the next five days, some sparse and some torrentialPublished on: 23 June 2022, 02:32 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments