1. यशोगाथा

'कृषी विवेक' या पुस्तकात यशोगाथा प्रकाशित झालेले कृषी यंत्राचा मांत्रिक म्हणजेच नामदेवराव!"

नमस्कार बांधवांनो आपन शेतकरीच मातीला मायं मानणारे लोकं ! शेती मधे परंपरागत पद्धतीला नाविन्यपूर्ण यंत्राची जोड जर मिळाली तर वेगळं शेती च चित्र वेगळे दिसेल.खरतर आपन शेती ला नवीन प्रयोगाची आणि संशोधनाची जोड दिली तर शेती ही अजूनही उत्तम उत्पन्न देणारंच!

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
namdevrao vaidya is the magician farm mechanism in maharashtra

namdevrao vaidya is the magician farm mechanism in maharashtra

नमस्कार बांधवांनो आपन शेतकरीच मातीला मायं मानणारे लोकं !  शेती मधे परंपरागत पद्धतीला नाविन्यपूर्ण यंत्राची जोड जर मिळाली तर वेगळं शेती च चित्र वेगळे दिसेल.खरतर आपन शेती ला नवीन प्रयोगाची आणि संशोधनाची जोड दिली तर शेती ही अजूनही उत्तम उत्पन्न देणारंच!

 मला अश्याच शेती बद्दल कृषी यंत्र बनविणारा व शेती मधे सुधारीत तंत्र आणणार मानसाबद्दल सांगायचे आहे तो म्हणजे नामदेव आनंदराव वैद्य हे नाव महाराष्ट्रासाठी नवीन नाही.जेव्हा हा मानुस कृषी क्षेत्रात आला तर त्याने स्वताच्या शेतीच चित्र बदलण्यासाठी काय करावे हा प्रश्न पडला व त्याच वेळेस मनात कल्पना सुचली की आपन काही नविन करु शकतो.व त्या वेळेस मजुरांचा अभाव होता

५०एक्कर शेती मधे खत देण्यास मजुर न मिळाल्याने त्याच वेळेस बैल जोडी वरचं खत टाकण्याच यंत्र बनविले.त्याचा पहीला प्रयोग शेती मधे केला तो यशस्वी झाला.स्वतालाच म्हणाला होय नामदेव तु हे करु शकतो. स्वताच्या पाठीवर स्वताच थाप मारनारा व लोकांनी वेड्यात काढलेला मानुस आज अभ्यासाच्या पुस्तकात आहे.या तरुण शेतकऱ्याच्या कर्तृत्वाची दखल घेत कृषी विज्ञान केंद्र घातखेड यांनी भारतीय कृषी अनुसंधान परिषद दिल्ली ला पाठवले येथे प्रात्यक्षिक दाखवले व तेथे यांनी आपले नाव कमावले आहे हे विशेष.आपला देश हा कृषी प्रधान आहे व तो राहावा हाच त्यांचा ध्यास असतो.केवळ मजुरांवर अवलंबून न राहता स्वतः मेहनत घेवून वेगवेगळ्या कशा पद्धतीने यशस्वी होतील यासाठी ते प्रयत्नशील होते.

त्या अनेक पुरस्कार मिळाले असले तरी अन्य शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माहिती देणे आणि नव नवीन माहिती घेणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या या कार्याची पंचक्रोशीत ओळख आहे.व त्या २०२१चा राज्यस्तरीय राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार सुद्धा भेटला आहे.त्या प्रमाणे कृषी विज्ञान केंद्र घातखेड यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले अश्याच वेळी बातमी आली ति म्हणजे महाराष्ट्रातील प्रगतीशील शेतकरी यांचे पुस्तक प्रकाशित झाले ते म्हणजे कृषी विवेक या पुस्तकात महाराष्ट्रामधिल ३० प्रगतशील शेतकरी यांची यशोगाथा प्रकाशित झाली महत्वाचं म्हणजे आमचे मित्र श्री नामदेव आनंदराव वैद्य यांची सुद्धा त्या मधे यशोगाथा आहे.आपल्यासाठी ही  गर्वाची गोष्ट आहे व आपन हे पुस्तक वाचावेच असे मला वाटते.... धन्यवाद..!

 

माझे मित्र भाऊ

श्री नामदेवराव आनंदराव वैद्य

9890723161

Save the soil all together

मिलिंद जि गोदे

Mission agriculture soil information

9423361185

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:काय सांगता! या अँप्लिकेशनच्या मदतीने वीज पडण्याच्या 15 मिनिट अगोदर मोबाईलवर मिळणार सूचना; जाणुन घ्या याविषयी

नक्की वाचा:आता नो टेन्शन! तुमचे पीएफ खात्याविषयी तक्रार असेल तर घरबसल्या करा ऑनलाईन निवारण

नक्की वाचा:Pawars Opinion:छोटे-मोठे कर्ज घेणाऱ्यांनी व्याजासह ते कर्ज वेळेत परत केले तरच सहकार क्षेत्राला येईल बळकटी

English Summary: namdevrao vaidya is the magician farm mechanism in maharashtra Published on: 14 May 2022, 09:13 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters