जगातील पहिला व्यवसाय शेती हाच आहे. प्रकृती आणि मनुष्य एकत्र आल्यानंतर तो निर्माण झाला. एका दाण्यातून शंभर दाणे तयार होण्याचा चमत्कार शेतीतच होतो. महिला आज प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेताना दिसत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटत आहेत. शेतीत महिला नवे विक्रम घडवीत आहेत.
मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील आहे. महिलेने शेती मध्ये नवा रचला इतिहास आहे. महिलेचे हे यश पाहून लोक तिची खूप प्रशंसा करत आहेत. ही महिला मूळची मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील आहे. टोमॅटोची लागवड करण्यासाठी त्यांनी ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत महिला गटाद्वारे कर्ज घेतले.
महिला गटाद्वारे एक लाख कर्ज घेतले होते. कर्जाच्या पैशातून त्यांनी 10 बिघे जमीन घेतली आणि त्यावर टोमॅटोची लागवड सुरू केली. टोमॅटोच्या लागवडीतून त्यांना बंपर उत्पन्न मिळाले, ज्यातून त्यांना 12 लाख रुपये मिळाले. त्याला पाहून इतर शेतकऱ्यांचाही कल टोमॅटो लागवडीकडे वाढू लागला आहे.
खरीप, रब्बी, उन्हाळी या तीनही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करता येते. टोमॅटो मध्ये अ, ब,आणि क जीवनसत्व, कॅल्शियम, फास्फोरस तसेच लोह इत्यादी पोषक अन्नद्रव्येही टोमॅटो मध्ये पुरेशा प्रमाणात असतात. टोमॅटोच्या पिकलेल्या फळापासुन सुप, सॉस, केचप, जाम, ज्युस, चटणी इत्यादी पदार्थ बनविता येतात.
यामुळे टोमॅटोचे औद्योगिक महत्व वाढलेले आहे. लाल हे खाण्यास स्वादिष्ट तसेच पौष्टिक असते याच्या आंबट स्वाद चे कारण आहे की यात साइट्रिक एसिड आणि मैलिक एसिड असते ज्यामुळे एंटासिडच्या रूपात काम करते.
Share your comments