यावर्षी आपण बघितलं की अनेकांना विजेच्या बाबतीत अनेक अडचणी आल्या. यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. यामुळे तुम्ही यावर उपाय काढू शकता. तुम्ही तुमच्या छतावर सोलर प्लांट (Solar Plant) बसवू शकता. त्यामुळे तुम्ही घरच्या घरीच अगदी मोफत (Free) कमाई करू शकता. सोलर प्लांट बसवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खर्च (Cost) करावा लागत नाही. यामुळे ते फायदेशीर ठरत आहे.
या प्लांटमधून निर्माण होणारी वीज (Light) तुम्हाला वापरायला मिळणार आहे. सध्या अनेकजण अशाच प्रकारे वीज निर्मिती करून पैसे कमवत आहेत. हुबळी (Hubli) येथील रहिवासी असलेले 47 वर्षीय संजय देशपांडे यांनी असा सोलर प्लांट बसवला आहे. यामुळे त्यांचा फायदा होत आहे. त्यांनी कशी बचत केली आहे याबद्दल देखील माहिती सांगितली आहे.
दरम्यान, 18,000 रुपयांची बचत करून संजय त्याच्या संपूर्ण घराच्या आणि ऑफिसच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करतो. तसेच इलेक्ट्रिक आणि सोलर पंप देखील आहे. अशा प्रकारे, तो त्याच्या विजेशी संबंधित गरजांच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. ते वीज, पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) इत्यादींवर दरमहा 18,000 रुपये वाचवतात. तसेच राहिलेली वीज ते विकून वीज पुरवठा कंपनीकडून 1,000 रुपये मिळवतो.
जायकवाडी धरण 60 टक्के भरले, मराठवाड्यातील शेतकरी खुश...
संजयला मित्राच्या वडिलांनी याबाबत माहिती दिली. त्याने संजयला त्याच्या खोलीचे कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी खिडकीच्या बाहेर सौर पॅनेल बसवण्याचा सल्ला दिला. यामुळे त्याने हे सगळे करून आता तो पैसे कमवत आहे. याआधी तो महिन्याला 4 हजार रुपये वीजबिल भरत असे. आता त्यांचा सोलर प्लांट सुमारे ४.२ किलोवॅट सौरऊर्जा निर्माण करतो. त्यांनी खिडक्या आणि बाल्कनीमध्ये सौर पॅनेल बसवले आहेत.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो 'ही' टेक्निक वापरा आणि टॉमेटोमधून लाखो कमवा, जाणून घ्या...
शेतकऱ्यांना कोट्यावधील गंडा घालणारा अटकेत! उकीरड्यात पुरुन ठेवलेले लाखो रुपये..
शेतकऱ्यांनो दुग्धव्यवसायातील यशाचा पासवर्ड जाणून घ्या..
Share your comments