तुम्हाला स्वताचा व्यवसाय (Business) करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. असे अनेक व्यवसाय आहेत, जे तुम्ही घरबसल्या कमी पैशांमध्ये व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायाविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
ज्यामध्ये तुम्हाला दरमहा किमान 2 लाख रुपये सहज मिळत राहतील. हा व्यवसाय चिवड्याचा आहे. चहानंतर देशातील प्रत्येक घराची गरज दुसरी गोष्ट म्हणजे स्वादिष्ट चिवडा, स्नॅक्स. जी सर्वच वर्गातील लोकांना आवडतो. तुमच्या घरातील स्वयंपाकघरातील ही एक महत्त्वाची वस्तू आहे.
स्वादिष्ट चिवड्याचा अर्थात स्नॅक्स (Snacks) चा व्यवसाय सुरू करून तुम्ही प्रचंड नफा कमवू शकता. तुम्ही त्याची सुरुवात छोट्या किंवा मोठ्या स्तरापासून सुरू करू शकता. विशेष म्हणजे तुमच्या खर्चानुसार हा व्यवसाय करू शकता.
मांस उत्पादनासाठी माडग्याळ मेंढीची जात प्रसिद्ध; पालनाने शेतकरी होणार श्रीमंत
देशात आज सकाळच्या नाश्त्यापासून संध्याकाळच्या फराळापर्यंत प्रत्येक घरात फराळाचा वापर केला जातो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 300 ते 500 चौरस फूट जागा लागेल. यासाठी तुम्ही तुमच्या घराचा कोणताही भाग घेऊ शकता.
विशेष म्हणजे तुम्हाला FSSAI नोंदणी आणि खाद्य परवाना घ्यावा लागेल. यासाठी आधी कच्चा माल टाकावा लागेल, तरच व्यवसाय सुरू करता येईल. कच्च्या मालामध्ये तुम्हाला तेल, डाळी, बटाटे, बेसन, शेंगदाणे आणि मसाले लागतील. याचा वापर करून तुम्ही चांगले स्नॅक्स (Snacks) बनवू शकता.
कृषी अभियांत्रिकी करून मिळवा सरकारी नोकरी; महिना 50 ते 70 हजार रुपये मिळतो पगार
या व्यवसायात खर्च किमान 2 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत (5 lakh) होऊ शकतो. या व्यवसायात तुम्हाला सुरवातीलाच 20 ते 30 टक्के नफा मिळेल. जर तुम्ही 5 लाख रुपये खर्च केला तर तुम्हाला 30 टक्के नफा मिळेल. म्हणजेच तुम्ही एका महिन्यात 2 लाख 40 हजार रुपये सहज कमवू शकाल.
महत्वाच्या बातम्या
कॉर्पोरेट कंपनीतील नोकरी सोडून इंजिनिअरींगचा तरुण शेतात कमवतोय लाखों रुपये
शेतकरी मित्रांनो 'या' औषधी पिकाची फक्त 10 रोपे लावा आणि मिळवा 20 लाखापर्यंत उत्पन्न
अपघाती विमा योजनेत फक्त 299 रुपये गुंतवा आणि मिळवा 10 लाखांचा फायदा
Published on: 18 September 2022, 04:59 IST