1. बातम्या

चालु 2021-22 वर्षात खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना

ज्या शेतकऱ्यांचे चक्रीवादळ किंवा अतिपावसामुळे किंवा पुराच्या पाण्यामुळे पिक नुकसान झाले असल्यास, शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीस टोल फ्री क्रमांकावर फोन करून किंवा ई-मेल करून किंवा क्रॉप इन्शुरन्स ऍपचा वापर करून, किंवा विमा कंपनीच्या कार्यालयात लेखी स्वरूपात कळवावे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
2021-22 वर्षात खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना

2021-22 वर्षात खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना

नुकसानीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत तक्रार करावी. नाहीतर तक्रार मान्य होत नाही. त्यामुळे नुकसानीचा दिनांक आपण वापरत असलेल्या तक्रारीच्या माध्यमानुसार अचूक टाकावा/सांगावा.

तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्यात कंपनीचे कार्यालय सुरू आहेत. 

याकरिता रिलायन्स जनरल विमा कंपनी लिमिटेड कडून तक्रार करण्यासाठी 4 (चार) पर्याय देण्यात आलेले आहेत. त्यानुसार आपली तक्रार नोंदवावी.

1) टोल फ्री नंबर :

 1800 202 4088

2) ई-मेल ID rgicl.pmfby@relianceada.com

3) ऍप वरून तक्रार करण्यासाठी लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central

 ऍप वापरून तक्रार देतांना विमा पावती नंबर टाकणे आवश्यक आहे. तक्रार नोंद झाल्यानंतर मोबाईल वर येणाऱ्या डॉकेट आय डी चा स्क्रीन शॉट आवर्जून काढून ठेवा. या आय डी वरून आपल्या प्रकरणाची सद्यस्थिती पाहिजे तेंव्हा मोबाईल वर लगेच कळते.

त्यामुळे ऍप चा वापर करून तक्रार करणे केंव्हाही फायदेशीर आहे. तसेच ऍप चा वापर करणे सोपे आहे.

वापराचे pdf माहिती व व्हिडिओ या msg सोबत आहे.

 नुकसानीचे कारण - cyclone rain(चक्रीवादळ) किंवा excess rainfall (अती पाऊस) यापैकी जे असेल ते नोंदवावे/लिहावे.

 जर सोयाबीन पाण्यात उभे असेल तर standing crop असे दाखवावे/नोंदवावे.

 जर सोयाबीन शेतात सोंगून सुडी न मारता पसर असेल तर cut & spread in bundles असे दाखवावे/नोंदवावे.

 वर्ष 2021-22 असे लिहावे/नोंदवावे

4) लेखी तक्रार :-जर वरील तिन्ही पर्याय व्यवस्थित चालू नसतील तर, तालुका स्तरावर असलेल्या विमा कंपनीच्या कार्यालयात खालील कागदपत्रे सादर करावे. 

1) विहित नमुन्यातील पीक नुकसान पूर्वसूचना अर्ज,

2) विमा पावती, 

3) विमा पावतीवर नोंदवल्या नुसार 7/12 व 8-अ,

4) आधार कार्ड xerox, व 

5) बँक पासबुक xerox

जोडुन पीक नुकसान तक्रार देऊन पोहोच आवर्जून घ्यावी. 

तक्रार अर्जाचा नमुना विमा कंपनीच्या कार्यालयातुन माहिती करून घेऊन भरावा.

ल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना

ज्या शेतकऱ्यांचे चक्रीवादळ किंवा अतिपावसामुळे किंवा पुराच्या पाण्यामुळे पिक नुकसान झाले असल्यास, शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीस टोल फ्री क्रमांकावर फोन करून किंवा ई-मेल करून किंवा क्रॉप इन्शुरन्स ऍपचा वापर करून, किंवा विमा कंपनीच्या कार्यालयात लेखी स्वरूपात कळवावे.

नुकसानीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत तक्रार करावी. नाहीतर तक्रार मान्य होत नाही. त्यामुळे नुकसानीचा दिनांक आपण वापरत असलेल्या तक्रारीच्या माध्यमानुसार अचूक टाकावा/सांगावा.

तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्यात कंपनीचे कार्यालय सुरू आहेत. 

याकरिता रिलायन्स जनरल विमा कंपनी लिमिटेड कडून तक्रार करण्यासाठी 4 (चार) पर्याय देण्यात आलेले आहेत. त्यानुसार आपली तक्रार नोंदवावी.

 जर सोयाबीन पाण्यात उभे असेल तर standing crop असे दाखवावे/नोंदवावे.

जर सोयाबीन शेतात सोंगून सुडी न मारता पसर असेल तर cut & spread in bundles असे दाखवावे/नोंदवावे.

 वर्ष 2021-22 असे लिहावे/नोंदवावे

4) लेखी तक्रार :-जर वरील तिन्ही पर्याय व्यवस्थित चालू नसतील तर, तालुका स्तरावर असलेल्या विमा कंपनीच्या कार्यालयात खालील कागदपत्रे सादर करावे. 

1) विहित नमुन्यातील पीक नुकसान पूर्वसूचना अर्ज,

2) विमा पावती, 

3) विमा पावतीवर नोंदवल्या नुसार 7/12 व 8-अ,

4) आधार कार्ड xerox, व 

5) बँक पासबुक xerox

जोडुन पीक नुकसान तक्रार देऊन पोहोच आवर्जून घ्यावी. 

तक्रार अर्जाचा नमुना विमा कंपनीच्या कार्यालयातुन माहिती करून घेऊन भरावा.

राजीव भगवानराव जावळे

जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी किसान सभा

English Summary: Very important note for farmers who have taken out crop insurance during the current 2021-22 kharif season Published on: 29 September 2021, 11:37 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters