1. बातम्या

उडीद डाळीची आयात होणार 30 एप्रिलनंतर

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने अतिरिक्त २.५ लाख टन उडीद डाळीची आयात करण्याची सीमा वाढवली आहे. वाणिज्य मंत्रालयाकडून ३० एप्रिलपर्यंत ही सीमा वाढविण्यात आली आहे. परराष्ट्र व्यापार महानिदेशालयाने (डीजीएफटी) याविषयी माहिती दिली आहे. उडीद डाळीची आयात करण्याची वेळ यावर्षी ३१ मार्च पासून पूढे करण्यात यावी. (डीजीएफटी) ला अशा प्रकारच्या विनंत्या दोन महिन्यात आल्या होत्या.

KJ Staff
KJ Staff
English Summary: Urad dal Import deadlines are extended Published on: 04 March 2020, 05:52 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters