1. बातम्या

Tomato Rate : टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा नादचं खुळा; करोडपती, लखपती झाल्याने बॅनरबाजी, राज्यभर चर्चा

धुळवड गावात लावण्यात आलेला हा पोस्टर आता चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. हा पोस्टर टोमॅटोमुळे करोडपती, लखपती झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी लावण्यात आलेला आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Tomato Posterbaji

Tomato Posterbaji

नाशिक

नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील धुळवड गावात एक हटकेबाज शेतकऱ्यांचे अभिनंदन करण्यात आलेला पोस्टर लावण्यात आलेला आहे. धुळवड गावात लावण्यात आलेला हा पोस्टर आता चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. हा पोस्टर टोमॅटोमुळे करोडपती, लखपती झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी लावण्यात आलेला आहे. 

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला आता टोमॅटोच्या दरामुळे चांगले दिवस आले आहेत. टोमॅटोची लाली ही शेतकऱ्यांना आर्थिक फायदा करून देणारी ठरली आहे. तसंच यंदा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना निसर्ग आणि बाजाराने साथ दिल्याने धुळवड गावच्या शेतकऱ्यांना जणू लॉट्रीच लागली आहे.

दरम्यान, मागील महिन्यापासून टोमॅटोच्या दरात झालेली वाढ आजूनही कायम आहे. सध्या किरकोळ बाजारात टोमॅटोला प्रतिकिलो सुमारे १५० ते २०० रुपये दर मिळत आहे. एकूणच २० किलोची एक कॅरेट सुमारे २१००-२००० रुपयांना विकली जात आहे. त्यामुळे शेतकरी मालामाल झाले आहेत.

English Summary: Tomato farmers protest millionaires banner baji discussion across the state Published on: 28 July 2023, 04:31 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters