महाराष्ट्रातील काही बाजार समितीतील आज दुपारी बारा वाजेपर्यंत चे कांदा बाजार भाव खालील प्रमाणे
- येवला- उन्हाळी कांदा-
कमाल भाव – 3777
किमान भाव – 700
सरासरी भाव – 3200
- कळवण- उन्हाळी
कमाल भाव 3805
किमान भाव – 500
सरासरी भाव- 3250
- चांदवड– उन्हाळी
कमाल भाव – 3611
किमान भाव 1500
सरासरी भाव- 3200
- मनमाड- उन्हाळी
कमाल भाव – तीन हजार 432
किमान भाव – 550
सरासरी भाव – 3050
- देवळा – उन्हाळी
कमाल भाव – 3575
किमान भाव – 2500
सरासरी भाव – 3400
- राहता- उन्हाळी
कमाल भाव – 3800
किमान भाव – 200
सरासरी भाव- 3150
- लासलगाव- उन्हाळी
कमाल भाव – 3625
किमान भाव – एक हजार शंभर
सरासरी भाव – 3300
- पिंपळगाव बसवंत- उन्हाळी
कमाल भाव 4051
किमान भाव – 1800
सरासरी भाव- 3401
- उमराणे- उन्हाळी
कमाल भाव – 3651
किमान भाव – 1050
सरासरी भाव- 3150
- नांदगाव- उन्हाळी
कमाल भाव – 3738
किमान भाव- 500
सरासरी भाव – 3200
- वनी दिंडोरी- उन्हाळी
कमाल भाव – 3800
किमान भाव – 500
सरासरी भाव- 3200
- सायखेडा- उन्हाळी
कमाल भाव – 3400
किमान भाव – 1500
सरासरी भाव- 3185 ( माहिती स्त्रोत-marathipaper)
टीप – शेतकऱ्यांनी शेतमालाला घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीला संपर्क करून दरांची खात्री करणे आवश्यक आहे.
Share your comments