देशात २०२४ पर्यंत दुधाचे उत्पादन होणार ३३ कोटी टन

25 July 2020 07:22 PM

पुणे : देशातील दुधाचे उत्पादन  उत्पादन २०२४ पर्यंत ३३ कोटी  टन होईल अशी अपेक्षा केंद्रीय पशुसंवर्धनमिरी गिरीराज सिंह यांनी नुकत्याच दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.

आजमितीला देशातील दुधाचे उत्पादन १८.८ कोटी  टन आहे. पशुसंवर्धनमंत्री म्हणाले कि, देशातील फक्त २० ते २५ टक्के दूध मुख्य प्रवाहात म्हणजेच प्रकियेच्या माध्यमातून येते. २०२४ पर्यंत देशातील दुधाचे उत्पादन ३३  कोटी टनापर्यंत पोहोचेल.

 

भारतात दुग्ध व्ययसाय हा शेतीतील सर्वात मोठा पूरक व्यवसाय आहे.  भारतात  सहकारी,खाजगी संस्थांच्या माध्यमातून दूध मुख्य प्रक्रियेमध्ये येते. भारतात  जास्तीत दूध संघटित क्षेत्रामध्ये येण्याची  गरज आहे. भारत  सरकारने नुकताच दुग्ध प्रकिया पायाभूत सुविधा विकास निधीची स्थापना केली आहे. याच्या माध्यमातून देशातील सुह्द उतपादन वाढीस लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

milk production milk गिरीराज सिंह Giriraj Singh Central Animal Husbandry Central Animal Husbandry minister
English Summary: The country will produce 33 crore tonnes of milk by 2024

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.