1. बातम्या

Mother Dairy सोबत सुरू करा व्यवसाय; पहिल्या दिवसापासून होईल नफा

ज्या युवकांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे अशा युवकांसाठी एक संधी चालून आली आहे. डेअरी वस्तू बनवणारी कंपनी मदर डेअरीसोबत व्यवसाय करण्याची मोठी संधी अशा युवकांना मिळत आहे. मदर डेअरी फ्रुट एंड वेजिटेबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपली फ्रेचाइजी देण्याची ऑफर करत आहे. मदर डेअरीची फ्रेचाइंजी घेऊन आपण आपल्या व्यवसाय सुरु करण्याचं स्वप्न पूर्ण करु शकतात.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


ज्या युवकांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे, अशा युवकांसाठी एक संधी चालून आली आहे.  डेअरी वस्तू बनवणारी कंपनी मदर डेअरीसोबत व्यवसाय करण्याची मोठी संधी अशा युवकांना मिळत आहे.  मदर डेअरी फ्रुट एंड वेजिटेबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपली फ्रेचाइजी देण्याची ऑफर करत आहे. मदर डेअरीची फ्रेचाइंजी घेऊन आपण आपल्या व्यवसाय सुरु करण्याचं स्वप्न पूर्ण करु शकतात.  कंपनी दुधाचे पदार्थ बनविण्यासह दुसरे खाद्य प्रोडक्ट बनवते आणि त्यांची विक्री करते.  डेअरी पदार्थांशिवाय कंपनी फळे, भाज्या आणि खाद्य तेल पदार्थ, फळांरस आणि जॅम सारखे वस्तूही बनवत सते.

देशातील सर्वात मोठ्या कृषी व्यवसायातील सर्वात मोठी फ्रेचाईजी नेटवर्क आहे. आणि एफएमसीजी उद्योगात मदर डेअरी ही  दुसरी सर्वात मोटी कंपनी आहे. २०१५ च्या सर्वेक्षणामध्ये कंपनीला भारताच्या मुख्यम १०० उच्च कंपन्यांच्या यादीत ३९ व्या स्थानी ठेवण्यात आले आहे.  दरम्यान कंपनीने पहिल्या वेळेस बेकरी सेगमेंटमध्ये उतरण्याची योजना केली आहे.  जर आपण कमी गुंतवणुकीत आणि चांगल्या नफ्यासाठी फ्रेंचाइजी व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मदर डेअरीसोबत व्यवसाय केला पाहिजे.

मदर डेअरी फ्रेंचाइजीची कल्पना काय आहे

अनेक कंपन्या आपला व्यवसाय वाढवत असतात. यामुळे दुसऱ्या जागी स्वत कंपनी न काम करता फ्रेंचाईजीची ऑफर देत असतात. नाव कंपनीचे असते पण व्यवसाय कोणीही करु शकतो.  या मोबदल्यात कंपनी कमीशन किंवा काही पैसे घेत असते. दरम्यान मदर डेअरीने देशात साधरण २५०० आउटलेट्स ओपन केले आहेत.

आपण फ्रेंचाईजीमध्ये मिल्क बुथ फ्रेंचाईजी मॉडलमध्ये अनेक प्रकारचे डेअरी प्रोडक्टची विक्री करु शकता.  आईसक्रिम  फ्रेंचाईजी घेणारे फक्त आईसक्रिमची फ्रेंचाईजी घेऊ शकतात.  यासाठी फार कमी गुंतवणूक करावी लागते.

 

फ्रेंचाईजीसाठी कशी कराल गुंतवणूक -

जर आपण मदर डेअरीची फ्रेंचाईजी घेत असाल तर आपल्याला गुंतवणूक ककरावी लागेल.  ही गुंतवणूक आपल्या जागेच्या हिशोबाने कमी किंवा कमीही असू शकते. जर आपल्याकडे जागा असेल तर तुमचे पैसे वाचतील. फ्रेंचाईजी घेण्यासाठी आपल्याला साधरण ५ ते १० लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. यात आपल्याला ब्रांडसाठी अतिरिक्त ५० हजार रुपये द्यावे लागतील.

मददर डेअरीची फ्रेंचाईजी घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात

ओळखपत्र – आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड ही ओळख द्यावी लागतील.

एड्रेस प्रुफ – रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिट बिलची एक प्रत्र,

बँक खात्याचा तपशीलही द्यावा लागेल.  फोटोग्राफ,  ईमेल आयडी, फोन नंबर,

प्रॉपर्टीचे कागदपत्रेही आवश्यक आहेत. करार करार, एनओसी सर्टिफिकेट

किती होईल कमाई -  मदर डेअरी ची फ्रेंचाईजी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मदर डेअरी डिस्ट्रीब्यूटरशिप मर्जिन खूप महत्त्वाची आहे. पहिल्या वर्षी करण्यात आलेल्या गुंतवणुकीतून आपण साधरण ३० टक्के रिटर्नची अपेक्षा ठेवू शकतो. तर गुतंवणुकीची  रक्कम मिळेपर्यंत २ वर्ष लागतील. मदर डेअरीत गुंतवणूक केल्यानंतर प्रत्येक महिन्यात आपल्याला साधरण ४४ हजार रुपयांचा फायदा होऊ शकतो.

English Summary: Start a business with Mother Dairy, there will be profit from day one Published on: 05 August 2020, 02:39 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters